Election Results 2026
- All
- बातम्या
-
BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणूक 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप (88),शिवसेना-UBT (67), शिवसेना (27), काँग्रेस (24), मनसे (9), राष्ट्रवादी-अजित पवार (3), राष्ट्रवादी-शरद पवार (1) इतक्या जागा जिंकल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Akola Result: अकोल्यात ट्वीस्ट! त्रिशंकूमुळे सत्तेचं सोपान कोण चढणार? पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Rahul Jadhav
अकोल्यातून जे 80 उमेदवार विजयी झाले आहेत त्याची संपूर्ण यादी तुम्ही पाहू शकता एका क्लिकवर.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Municipal Corporation Election 2026 Result: नाशिकमध्ये कोणाची सत्ता? आकडे पाहून बसेल धक्का, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Reported by Pranjal Kulkarni
Nashil Election Result 2026: एकेकाळी नाशिक महापालिकेत सत्तेमध्ये असलेल्या मनसेचा अवघा एकच नगरसेवक निवडून आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : ऐतिहासिक विजयाचे 'धुरंधर शिल्पकार'! भाजपच्या अभूतपूर्व यशामागे नेमकं गुपित काय?
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2026 भाजपाच्या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन ही दोन मुख्य कारणे ठरली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Result : अमरावतीमध्ये चुरस वाढली, कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : अमरावती महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026: दादर परिसरात शिवसेनेला किती जागा मिळाल्या, मराठी पट्ट्यात कोण ठरले सरस?
- Friday January 16, 2026
- Written by Shreerang
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची येणार याची गेला महिनाभर उत्सुकता निर्माण झालेली होती. मराठी मतदार हा निर्णायक ठरणार असून तो ज्याच्या पारड्यात आपले मत टाकेल त्याचा विजय होईल असे बोलले जात होते.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेची सत्ता गेली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणते पर्याय?
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा इनसाईड स्टोरी..
-
marathi.ndtv.com
-
Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : लातूर महानगरपालिकेत आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसनं एकहाती बहुमत मिळवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Winner Candidate List: पिंपरी चिंचवडचा कारभारी बदलला! वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...
- Friday January 16, 2026
- Written by Gangappa Pujari
थेट लढतीत महेश लांडगे यांनी अजित पवार- शरद पवार यांना यांना मोठा धक्का बसला असून 128 पैकी भाजपने 85 जागा जिंकत सत्ता खेचून आणली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026: मुंबईतील 68 विजयी उमेदवारांची अधिकृत नावे आली समोर, वाचा संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेतील कलांच्या आकडेवारीनुसार, महायुती ११९, ठाकरे बंधु, ८३ आणि काँग्रेस-इतर २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अधिकृत ६८ विजयी उमेदवारांचा यादी देखील समोर आली आहे
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : मुंबई निसटली, ठाणे गमावलं, पुण्यात पानीपत; पण 'या' महापालिकेत फक्त 'ठाकरे ब्रँड
- Friday January 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का सहन करावा लागला. पुण्यात तर ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यात भाजप ८०, अजित पवार गट ६, काँग्रेस ३, शरद पवार गट ३ जागांवर आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election Result: आंदेकर गँगचा मोठा विजय! सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर विजयी; धंगेकरांना धक्का
- Friday January 16, 2026
- Written by Gangappa Pujari
PMC Election 2026 Sonali Andekar vs Pratibha Dhangekar: वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर या निवडणूक लढवत होत्या. यापैकी सोनाली आंदेकरचा सामना माजी आमदार रविंद्र धंदेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी होता.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...
- Friday January 16, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai Virar Election Result 2026: भाजपने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची जागा भक्कम केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत.