जाहिरात

Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी रंगलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 84 जागांवर विजय मिळवला. वाचा सर्व प्रभागातील विजयी उमेदवारांची यादी..

Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे
PCMC Election 2026 Winners Full List
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pimpari-Chinchwad Municipal Corporation Election 2026 Result :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी रंगलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 84 जागांवर विजय मिळवला. या विजयामुळे शहरावर भाजपची पकड पुन्हा एकदा घट्ट झाली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार आणि शरद पवार गट) एकत्र लढूनही त्यांना फक्त 37 जागांवर समाधान मानावे लागले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे..

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे सर्व प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक - 1 

विकास साने - राष्ट्रवादी 
सोनम मोरे - भाजप 
संगीता ताम्हाणे - राष्ट्रवादी
यश साने - राष्ट्रवादी 

प्रभाग क्रमांक - 2

सुजाता बोराटे - भाजप 
सारिका बोऱ्हाडे - भाजप 
राहुल जाधव - भाजप 
निखिल बोऱ्हाडे - भाजप 

प्रभाग क्रमांक - 3

गायकवाड सारिका - भाजप 
नितीन काळजे - भाजप 
अर्चना सस्ते - भाजप 
सचिन तापकीर - भाजप 

प्रभाग क्रमांक - 4

श्रुती डोळस - भाजप 
कृष्णा सुरकुले - भाजप 
हिराबाई घुले - भाजप 
उदय गायकवाड - भाजप 

प्रभाग क्रमांक - 5

भीमाबाई फुगे - राष्ट्रवादी 
सागर गवळी - भाजप 
कविता भोंगाळे - भाजप 
जालिंदर शिंदे - भाजप 

प्रभाग क्रमांक - 6

देवकर रेखा देवराम - भाजप
लांडगे रवी - भाजप
लांडगे राजश्री - भाजप
लांडगे योगेश - भाजप

प्रभाग क्रमांक - 7

विराज लांडे, राष्ट्रवादी 
सोनाली गव्हाणे, भाजप 
राणी पठारे भाजप 
नितीन लांडगे , भाजप

प्रभाग क्रमांक - 8

कांबळे सुहास - भाजप
लोंढे नम्रता - भाजप
वाबळे अश्विनी - राष्ट्रवादी
सहाणे तुषार - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 9

सिद्धार्थ बनसोडे - राष्ट्रवादी
 वैशाली घोडेकर - राष्ट्रवादी
 सारिका मासुळकर - राष्ट्रवादी
 राहुल भोसले - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 10

अनुराधा गोरखे - भाजप
 कुशाग्र कदम - भाजप
 सुप्रिया चांदगुडे - भाजप
 तुषार हिंगे - भाजप

प्रभाग क्रमांक - 11

गायकवाड कुंदन -  भाजप
रिटा सानप - भाजप
योगिता नागरगोजे - भाजप
निलेश नेवाळे - भाजप

प्रभाग क्रमांक - 12

भालेकर प्रवीण - भाजप
शीतल वार्निंकर - भाजप
शिवानी नरळे - भाजप
पंकज भालेकर - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक -13

बाप्पू घोलप - भाजप
अर्चना कारंडे - भाजप
सुलभा उबाळे - शिवसेना
उत्तम केंदळे - भाजप

प्रभाग क्रमांक -14

कैलास कुटे - भाजप
वैशाली काळभोर - राष्ट्रवादी
लंगोटे अरुणा - राष्ट्रवादी
प्रमोद कुटे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 15 

राजू मिसाळ - भाजप
मोरे शैलजा - भाजप 
शर्मिला बाबर - भाजप
अमित गावडे - भाजप 

प्रभाग क्रमांक - 16  

तंतरपाळे धर्मपाल - भाजप
 ऐश्वर्या तरस - शिवसेना 
 रेश्मा कातळे - शिवसेना
निलेश तरस - शिवसेना

प्रभाग क्रमांक - 17 

आशा सूर्यवंशी,भाजप
भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी वाल्हेकर,भाजप 
शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक - 18

अपर्णा डोके, भाजप
मनिषा चिंचवडे, भाजप
अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी 
सुरेश भोईर, भाजप

प्रभाग क्रमांक - 19

मधुरा शिंदे - भाजप 
 शितल शिंदे - भाजप 
 सविता आसवानी - राष्ट्रवादी
 मंदार देशपांडे - भाजप

प्रभाग क्रमांक - 20

जितेंद्र ननावरे - राष्ट्रवादी
वर्षा जगताप - राष्ट्रवादी
मनिषा लांडे - राष्ट्रवादी
योगेश बहल - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 21

निकिता कदम - राष्ट्रवादी
संदीप वाघेरे - राष्ट्रवादी
प्रियंका कुदळे - राष्ट्रवादी
डब्बू असवानी - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 22

नीता पाडळे,भाजप
कोमल काळे,भाजप
विनोद नढे,भाजप
संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक - 23

मनिषा पवार - भाजप
तान्हाजी बारणे - भाजप
बारणे योगिता - राष्ट्रवादी
अभिषेक बारणे - भाजप

प्रभाग क्रमांक - 24

विश्वजीत बारणे - शिवसेना
शालिनी गुजर - अपक्ष
माया बारणे - राष्ट्रवादी
निलेश बारणे - शिवसेना

प्रभाग क्रमांक - 25

राहुल कलाटे ( भाजप )
कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय ) 
रेश्मा भुजबळ ( भाजप )
श्रुती वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक - 26

ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
आरती सुरेश चौंधे - भाजपा
स्नेहा रणजीत कलाटे - भाजपा
संदीप अरुण कस्पटे - भाजपा

प्रभाग क्रमांक - 27

बाबासाहेब त्रिभुवन - भाजप
सविता खुळे - भाजप
अर्चना तापकीर - भाजप
सागर कोकणे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 28

शत्रुघ्न सिताराम काटे - भाजप 
अनिता संदीप काटे - भाजप 
कुंदा संजय भिसे - भाजप 
 विठ्ठल उर्फ नाना काटे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक - 29

रविना अंघोळकर - भाजप
 शकुंतला दराडे - भाजप 
शशिकांत कदम - भाजप
शाम जगताप - भाजप

प्रभाग क्रमांक - 30

राजू बनसोडे - राष्ट्रवादी
प्रतीक्षा लांघी जवळकर - राष्ट्रवादी
स्वाती उर्फ माई काटे - राष्ट्रवादी
संजय काटे - भाजप

प्रभाग क्रमांक - 31

दीप्ती कांबळे - राष्ट्रवादी
ज्ञानेश्वर जगताप - भाजप
पल्लवी जगताप - भाजप
नवनाथ जगताप - भाजप

प्रभाग क्रमांक - 32

तृप्ती कांबळे - भाजप 
हर्षल ढोरे - भाजप 
उज्वला ढोरे - राष्ट्रवादी 
प्रशांत शितोळे - भाजप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Pimpri Chinchwad Municiple Corporation Election Result, Pcmc Ward Wise Winner Candidate List, Maharashtra Election 2026, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026
Listen to the latest songs, only on JioSaavn.com