जाहिरात
'मनसे' - 22 News Result(s)
  • बीडमधील शहरांचा दुरवस्था, मनसेचे सरण रचून आंदोलन

    बीडमधील शहरांचा दुरवस्था, मनसेचे सरण रचून आंदोलन

    अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले. सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

  • विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?

    विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?

    Raj Thackeray MNS :  लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे.

  • "ये डर अच्छा है", आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली

    "ये डर अच्छा है", आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली

    मनसेच्या या आव्हानाला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 'ये डर अच्छा है म्हणत' जशास तसं उत्तर दिलं आहे. मनसेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. 

  • अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम

    अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम

    MNS for Campaign : अटल सेतूला कोणाताही धोका निर्माण होऊन नये यासाठी 'ओव्हरलोड वाहतूक बंद करा, अटल सेतू वाचवा' अशी मोहीम मनसेने सुरु केली आहे.

  • '... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले

    '... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले

    विधानसभेच्या मोहिमेची सुरूवात अमित ठाकरे यांनी वरळीतून केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

  • 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये', मनसेचा टोला

    'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये', मनसेचा टोला

    MNS on Waqf Board : वक्फ बोर्डाला निधी पुरवून बळकटी देणे म्हणजे हिंदूंची वळकटी बंधण्यासारखं आहे, अशी टीका मनसेनं केलीय.

  • शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह काढून घेणे लोकांना आवडले नाही! राज ठाकरे 200 हून अधिक जागा लढणार

    शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह काढून घेणे लोकांना आवडले नाही! राज ठाकरे 200 हून अधिक जागा लढणार

    राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकाना पटले नाही.'

  • '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.

  • पैसे-दारुच्या बाटल्या दाखवल्या, जोरदार राडा, ठाकरे-मनसेचे कार्यकर्ते भिडले

    पैसे-दारुच्या बाटल्या दाखवल्या, जोरदार राडा, ठाकरे-मनसेचे कार्यकर्ते भिडले

    छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाचे सैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी जोरदार राडा झाला.

  • सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

    सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

    बड्या नेत्यांच्या सभाचा धडाका आज अनुभवायला भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये सभा घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष हे पुण्यात असतील. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

  • 'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात, मला लटकवण्याचा प्रयत्न'

    'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात, मला लटकवण्याचा प्रयत्न'

    आपल्याला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. शिवाय या मागे महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना केला आहे.

  • मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल 

    मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल 

    या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

  • मनसे महायुतीच्या या उमेदवारांचा प्रचार करणार नाही; शालिनी ठाकरेंचं ट्वीट

    मनसे महायुतीच्या या उमेदवारांचा प्रचार करणार नाही; शालिनी ठाकरेंचं ट्वीट

    शालिनी ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, मनसेला 'धनुष्यबाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यांवर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.

  • 'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'

    'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'

    कोकणात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपली भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात मनसे महायुतीच्या उमेदवाराता प्रचार 'मनसे' करणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. 

  • राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

    राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;