जाहिरात
'विधानसभा' - 50 News Result(s)
  • विधानसभेत माकडं आणि श्वानांवर जोरदार चर्चा,  विषय गाजला

    विधानसभेत माकडं आणि श्वानांवर जोरदार चर्चा, विषय गाजला

    राजकीय आरोप -प्रत्यारोप याने विधानसभा दणाणून जाते. पण आजचं चित्र थोडं वेगळं होतं. आज विधानसभेत चर्चा झाली ती माकडं आणि कुत्र्यांवर...

  • महादेव जानकरांचा नवा डाव? परिषदेला वगळलं, विधानसभेसाठी नवी खेळी

    महादेव जानकरांचा नवा डाव? परिषदेला वगळलं, विधानसभेसाठी नवी खेळी

    विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली. जानकर यांचा पत्ता कट झाला. अशा वेळी जानकर यांनी महायुती समोर मोठी मागणी ठेवली आहे.

  • विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण

    विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण

    Vidhanparishad Election 2024 : विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

  • लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं

    लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं

    मविआमध्ये अजूनही विधानसभेचे जागा वाटप झालेले नाही. पण येत्या काही दिवसात ते होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

  • 'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

    शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.आधी रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. आता भाजपने त्याची सव्याज परतफेड करत जशाच तसे उत्तर दिले आहे.

  • LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विजय वडेट्टीवार हक्कभंग आणणार

    LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विजय वडेट्टीवार हक्कभंग आणणार

    महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक सभागृहामध्ये सरकारला घेरण्याची शक्यता आहे. 

  • Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

    Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

    CM Eknath Shinde : महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला असतानाच भाजपाच्या बड्या नेत्यानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलंय.

  • 8 आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, 'ते'आमदार कोण?

    8 आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत अध्यक्षांनी केली घोषणा, 'ते'आमदार कोण?

    अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली.

  • 'ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा' राऊतांच्या मागणीवर मविआचे नेते म्हणतात...

    'ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा' राऊतांच्या मागणीवर मविआचे नेते म्हणतात...

    विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्या पूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे.

  • तुमच्या आमदाराचा पगार किती? भत्ते किती मिळतात? ही बातमी नक्की वाचा

    तुमच्या आमदाराचा पगार किती? भत्ते किती मिळतात? ही बातमी नक्की वाचा

    आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. ऐवढा सर्व खटाटोप करणाऱ्या आमदारांना पगार तरी किमी मिळतो याची चर्चा सुरू झाली आहे.

  • विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?

    विधानसभेसाठी प्रचारपूर्व कामाची ब्लू प्रिंट तयार, राज ठाकरेंचा नवा आदेश काय?

    Raj Thackeray MNS :  लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे.

  • आमच्या घामामुळे मुंबईला झळाळी...अबू आझमींकडून परप्रांतीय वादाला खतपाणी?

    आमच्या घामामुळे मुंबईला झळाळी...अबू आझमींकडून परप्रांतीय वादाला खतपाणी?

    वसईत विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे. त्याच्या चाचपणीकरता अबु आझमी आज वसईत बोलत होते.

  • 'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    आदित्य ठाकरे यांनी ही हे आव्हान स्विकारले आहे. वरळीत राजकीय चिखल झालाय. पण कमळ काही फुलणार नाही असे सुचक वक्तव्य करत त्यांनी विजय आपलाच होणार असे संकेत दिले आहेत.

  • दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार

    दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार

    भाजपकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. अशात, बैठकांचा सिलसिला पार पडताना दिसतोय. या बैठकी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहे.

  • विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना कोर्टाचा दणका, थेट दंडच ठोठावला, प्रकरण काय?

    विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना कोर्टाचा दणका, थेट दंडच ठोठावला, प्रकरण काय?

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे.

'विधानसभा' - 1 Video Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;