Buldhana News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ladki bahin Yojna: बुलडाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे भोवले, पैशांची वसुली आणि कारवाई देखील होणार
- Thursday January 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत पात्रतेचे निकष धाब्यावर बसवून लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : 'शिवशाही'ने उडवले अन् होत्याचे नव्हते झाले; ट्रिपल सीट तरुणांचा थरकाप उडवणारा अंत
- Monday January 5, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Accident: या अपघातामध्ये 3 तरुणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. वेगाची ओढ आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचाच प्रत्यय या घटनेतून आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Google Boy: बुलढाण्याचा अडीच वर्षांचा गुगल बॉय! चिमुकल्या क्षितीजचा 'असा' विक्रम; जगातील तज्ज्ञ थक्क
- Monday January 5, 2026
- Written by Gangappa Pujari
अमेरिका-वॉशिंग्टन, जपान-टोकियो, ब्राझील-ब्रासिलिया यांसारख्या देशांच्या राजधानी एका श्वासात सांगणाऱ्या क्षितिजने तज्ज्ञांना थक्क केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : शेतात जीवाचं रान केलं पण....मातीतच झाला शेवट; 2 शेतकऱ्यांच्या मृत्यूने जिल्हा हादरला!
- Tuesday December 30, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
- Wednesday December 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhana Road Accident News: ऋतुजा एमबीबीएस (MBBS) साठी देखील पात्र ठरली होती आणि आपल्या भविष्यासाठी ती सातत्याने कठोर परिश्रम घेत होती.
-
marathi.ndtv.com
-
आईच्या इच्छापूर्तीसाठी अमेरिकेतून मुलगी पायी वारीत सहभागी! 17 किमीची वारीत 300 हून अधिक भाविकांची सेवा
- Monday December 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तब्बल 300 पेक्षा जास्त महिला आणि पुरुष भाविक भक्त खामगाव ते शेगाव हे 17 किलोमीटरचे अंतर पायी चालत श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. अशीच वारी यावर्षीही या उपासना केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..
- Saturday December 13, 2025
- Written by Naresh Shende
भारतीय लष्करात कर्तव्य बजावणाऱ्या पतीसोबत सासरवाडीला निघालेल्या महिलेचं रस्त्यातच जीवन संपलं. पतीसोबतचा प्रवास हा शेवटचा ठरेल,असं स्वप्नातही या महिलेला वाटलं नसेल.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : बायकोच्या 'त्या' एका वाक्यानं संतापला नवरा...पत्नीची केली हत्या, 7 महिन्याची चिमुकली पोरकी!
- Tuesday December 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana News : पतीच्या अपमानाचा राग इतका टोकाला गेला की त्याने गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
'प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो...', शिक्षकाने विद्यार्थिनीला रुमवर नेलं, नको ते केलं, सुरु झाला भयंकर छळ
- Sunday December 7, 2025
- NDTV
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Girls Missing: नवी मुंबईनंतर बुलढाण्यातून 3 मुली रहस्यमयरित्या गायब; पालकांची चिंता वाढली
- Saturday December 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhana News: तिन्ही मुली 'टेक्निकल क्लासला' जातोय असे घरी सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्या जळगाव जामोद बस स्थानकात त्यांच्या काही मैत्रिणींनाही दिसल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Road Accident : जुन्या कारने केला घात, विमानानं फिरणाऱ्या दाम्पत्यासाठी हा प्रवास ठरला शेवटचा!
- Monday December 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नवी कोरी कार घेतली तरीही जुन्या कारने 800 किलोमीटर प्रवासाचा प्लान... नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: जळगावला निघाले पण रस्त्यातच जोडपं रहस्यमयरीत्या गायब झाले, बेपत्ता होण्यामागचं गुढ वाढले?
- Saturday November 29, 2025
- Written by Rahul Jadhav
मग त्यांनी पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांच्या फोनवरही कॉल केला. पण त्यांचा ही फोन बंद येत होता.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : शिवणकाम करून मुला-मुलींना शिकवलं; खामगावमध्ये एका सामान्य महिलेला भाजपानं दिलं तिकीट!
- Friday November 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Local Body Election : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेमध्ये एका अतिशय सामान्य आणि कष्टाळू महिलेला भाजपने दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.