2024 Maharashtra Elections
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
भाजपच्या राम शिंदेंचा पराभवानंतर अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...
- Monday November 25, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली. पण अजित पवार यांनी मुद्दाम सभा घेतली नाही, असा आरोप भाजपच्या राम शिंदे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
निकालानंतर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाहीत? कारण आलं समोर
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीच्या निकालावर 3 शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत राज ठाकरे यांनी म्हटलं की, "अविश्वसनीय! तूर्तास एवढेच..."
-
marathi.ndtv.com
-
Exclusive - अजित पवारांनी स्वत:चे खाते सांगून टाकले, मुख्यमंत्री कोण? इशाऱ्यातून सांगून टाकले
- Saturday November 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Assembly Election 2024 Result) 23 नोव्हेंबर रोजी लागले. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यापासून महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मिळाले. महायुतीला 288 पैकी 233 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीला फक्त 50 जागांवरच समाधान मानावे लागत असल्याचे दिसते आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप 100 हून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Results 2024: झारखंडमध्ये इंडिया आघाडी जोमात, मात्र शिबू सोरेन यांच्या कुटुंबातील 4 पैकी 3 सदस्य पिछाडीवर
- Saturday November 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा असून सत्तास्थापनेसाठी किमान 145 जागा तर झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा असून सत्तास्थापनेसाठी किमान 41 जागांची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत द्यावीच लागणार, अन्यथा आस्थापनांविरुद्ध कारवाई होणार
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मतदानापूर्वी वोटिंग कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी करा लिंक, जाणून घ्या ही सोपी पद्धत
- Saturday November 16, 2024
- Edited by NDTV News Desk
Link Mobile With Voter ID: घरबसल्या काही मिनिटांतच वोटिंग कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी असे लिंक करा.
-
marathi.ndtv.com
-
Karad Politics : बाळासाहेब पाटील 'षटकार' लगावणार की मनोज घोरपडे विजयरथ रोखणार?
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
Karad North Constituency : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील 1,00,509 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष मनोज घोरपडे यांना 51294 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. घोरपडे यांचा 49000 मतांनी पराभव झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?
- Tuesday November 12, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमित ठाकरे यांना म्हटलं की, "मी माझी पूर्ण शक्ती लावून तुमच्या अगदी छोट्यातील छोटा प्रश्न पण सोडवायचा प्रयत्न करेन. माहिम-दादर-प्रभादेवी जे मुंबईचं हृदय आहे ते सुंदर आणि शब्दशा सगळ्यांना हेवा वाटेल इतके सुंदर करून दाखवेन.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Politics : "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा'
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Wardha Politics : कराळे मास्तरांनी आपल्याच पक्षातील उमेदवारांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. नितेश कराळे यांनी पक्षावर टीका करताना प्रवक्ते पद गेलं तरी आपण भीत नसल्याचे स्पष्ट केलं.