Abdul Sattar
- All
- बातम्या
-
"महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं वचन"; शिंदेंच्या आमदाराने करुन दिली आठवण
- Monday October 13, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
आमदार अब्दुल सत्तार यांनी या मुद्द्यावर आपल्याच पक्षाला राजकीय वास्तवतेची जाणीव करून दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनाच्या जबाबदारीतून आपण सुटलेलो नाही.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? नाराज अब्दुल सत्तारांनी काय संकेत दिले?
- Wednesday January 1, 2025
- Written by Rahul Jadhav
छत्रपती संभाजीनगर मधील सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर सत्तार यांचा नागरी सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
तानाजी सावंत,दीपक केसरकर,अब्दुल सत्तारांचा पत्ता कट का झाला? कारणं आली समोर
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेच्या पदरात 11 मंत्रिपदं पडली आहेत. मात्र यात गेल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांचा मात्र पत्ता कट करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 3 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी
- Friday December 13, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी 'NDTV मराठी' च्या हाती आलीय. त्यानुसार यापूर्वी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 3 जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
छ. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीमध्ये पैसे असल्याचा संशय, नागरिकांनी अडवली गाडी
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Sabha : 2019 पासून अब्दुल सत्तारांच्या जंगम संपत्तीत वाढ; शिंदेंच्या शिलेदाराची किती आहे संपत्ती?
- Thursday October 24, 2024
- Written by NDTV News Desk
महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.
-
marathi.ndtv.com
-
'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
दानवे यांनी सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडाच उचलला आहे. आता त्यांनी सत्तार यांच्या मतदार संघात जावून सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे असा सवाल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?
- Friday August 30, 2024
- Written by Rahul Jadhav
सत्तार यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना सुचक इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात काय चाललंय? भाजपाची मंत्र्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव
- Saturday August 24, 2024
- Reported by Mosin Sheikh, Written by Onkar Arun Danke
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघातील प्रकरणावर भाजपानं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अब्दुल सत्तारांवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी, प्रतिष्ठेच्या जागेवर सेनेची सरशी
- Wednesday July 24, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली आहे. स्वत: सत्तार यांनीच 'NDTV मराठी' ला बोलताना हा दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
- Sunday July 14, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत काय होईल हे स्पष्ट केले आहे. शिवाय पुढचा मुख्यमंत्री कोण याचे नावच जाहीर करून टाकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन
- Thursday June 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
CM Eknath Shinde : महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला असतानाच भाजपाच्या बड्या नेत्यानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलंय.
-
marathi.ndtv.com
-
सत्तार की सावे? कोण होणार संभाजीनगरचा पालकमंत्री; संजय शिरसाटही वेटिंगवर
- Tuesday June 18, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Harshada Jaywant Shirsekar
आता संभाजीनगर जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.