Accident Cctv Footage
-
{
- All
- बातम्या
-
CCTV Footage: पुण्यात भयंकर अपघात! 6 दुचाकींना उडवलं, चिमुकल्याचा मृत्य, अन् पुढे थेट... धक्कादायक VIDEO
- Sunday May 17, 2026
- Written by Gangappa Pujari
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील ६ दुचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Harshil Kalia Death: अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
- Wednesday March 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Actress Harshil Kalia Dies : अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिच्या कारचा जयपूरच्या शिप्रा पथ रोडवर भीषण अपघात झाला. कार दुभाजकाला धडकून उलटल्याने हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 140चं स्पीड, KTMचा भयंकर अपघात! युट्यूबरचं शीर धडावेगळं झालं; हादरवणारे CCTV फुटेज
- Friday December 5, 2025
- Written by Devendra Kolhatkar
Surat Youtuber Prince Patel Accident Viral Video: प्रिन्सने हेल्मेट घातले नव्हते, ज्यामुळे त्याचा जागीच जीव गेला. खटोदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
-
marathi.ndtv.com
-
Car Accident Video: हायवेवर 'ती' एकच चूक नडली, अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू!
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Car Shocking Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घरातून निघालेल्या लोकांवर काळाची झडप कधी पडेल, याचा काही नेम नाही.
-
marathi.ndtv.com
-
MG EV Car Accident CCTV: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा! ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात
- Tuesday August 5, 2025
- Written by Shreerang
MG ZS EV Car Accident in Vasai: डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
Accident CCTV : व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat Accident: श्रीमंतीचा माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडलं, अपघातानंतर नाचत ओरडला, 'निकिता...' पाहा VIDEO
- Friday March 14, 2025
- NDTV
Gujrat Vadodara Car Accident: अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO; धावत्या ट्रेनमधून उतरणारा प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच...
- Sunday August 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
हावरा साई नगर शिर्डी एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रदीप सिन्हा हे प्रवास करत होते. ट्रेनच्या खिडक्यांवर लागलेल्या पडद्यांमुळे प्रदीप यांना गोंदिया स्थानक आले हे कळालेच नाही.
-
marathi.ndtv.com
-
बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video
- Tuesday July 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये पित्रा-पुत्रानं रेल्वे खाली येऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचं CCTV फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
गाडी शिकणाऱ्याने लहानग्याला चिरडले, अंगावरून कारची दोन्ही चाके गेल्याने मृत्यू
- Wednesday June 19, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
गंभीर जखमी झालेल्या समर्थला पहिले स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती फारच गंभीर असल्याने त्याला हडपसरच्या रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारी अखेर त्याचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
सायन रुग्णालय परिसरात महिलेला कारने चिरडलं, कारचालक डॉक्टरला अटक
- Sunday May 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
रुबेदा शेख असं या 60 वर्षीय महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुबेदा यांचं 16 मे रोजी सायन रुग्णालयात ऑपरेशन झालं होते.
-
marathi.ndtv.com
-
रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड
- Monday May 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Porshe Car Accident : दोन व्यक्तींचं आयुष्य संपवण्याासाठी जबाबदार असलेल्या त्या तरुणानं मित्रांसोबत पबमध्ये बसून दारु ढोसळली होती, हे उघड झालंय.
-
marathi.ndtv.com
-
जुन्या मुंबई-पुणे महामार्गानजिक बस-दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू; CCTV फुटेज समोर
- Wednesday May 1, 2024
- NDTV
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यानजिक असलेल्या झारा रिसॉर्टजवळ हा भीषण अपघात झाला. नियत्रंण सुटल्याने दुचाकीने समोरून येणाऱ्या खाजगी बसला जोरदार धडक दिली.