Accident Death
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Accident News: खड्ड्यात पडून जिवलग मित्रांचा मृत्यू! एकाला वाचवायला गेला, दोघांनीही जीव गमावला
- Sunday August 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
शनिवारी सायंकाळी फ्रेंडशिपडेच्या पूर्वसंध्येलाच भोईवाड्यात या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांसह पोलिसही हळहळले.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Accident: अपघातात मुलगा अन् 2 नातींचा मृत्यू, 24 तासात पित्यानेही जीव सोडला, बारामतीत हळहळ
- Monday July 28, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला. एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Accident: अल्पवयीन मुलाचा प्रताप! मुलींच्या घोळक्यात घातली भरधाव कार, एकीचा मृत्यू, 3 जखमी
- Friday July 25, 2025
- Written by Gangappa Pujari
कुरुकली येथे बस स्टॉपवर एसटीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव वेगाने गाडी घुसून हा भीषण अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Sunjay Kapur : संजय कपूरचा शेवटचा Video Viral, मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण पाहून उडेल थरकाप
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sunjay Kapur Last Video : संजय कपूर यांच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात
- Saturday June 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.
-
marathi.ndtv.com
-
Sunjay Kapur : लग्नानंतरही अभिषेकला विसरली नव्हती करिश्मा! संजय कपूरनं माजी पत्नीवर केले होते गंभीर आरोप
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sunjay Kapur Shocking allegation : संजय कपूर यांनी माजी पत्नी करिश्मा कपूरवर गंभीर आरोप केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter Rent : केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं भाडं किती असतं? अघटित घडलं तर भरपाई मिळते का?
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
रविवारी सकाळी केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात पायलट आणि एका मुलासह आणखी 5 जण होते.
-
marathi.ndtv.com
-
Gujarat Air India Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सुनील तटकरेंच्या कुटुंबावर शोककळा
- Thursday June 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni
Meghani Nagar Air Indian Plane Crash : या विमान दुर्घटनेमध्ये एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्स दगावले असून या क्रू मेंबर्समध्ये दोन महाराष्ट्राचे रहिवासी होते. मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajasthan Accident: भयंकर दुर्घटना! एकापाठोपाठ एक 11 मुले बुडाली, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व मृत जयपूरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Mumbai Train Passenger Death Report: आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shine Tom Chacko : दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात; रुग्णालयात जाताना वडिलांचा मृत्यू
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
shine tom chacko accident : शाइन आपल्या कुटुंबासोबत जात असताना शुक्रवारी तामिळनाडूतील धर्मपुरीजवळ त्याच्या कारचा भीषण अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: सुसाट कार थेट बंगल्यात... 5 जणांचा जागीच मृत्यू; नाशिकमध्ये हळहळ
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Accident News: अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: अज्ञात वाहनाने रिक्षाला चिरडलं, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत, जळगाव हळहळलं
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
अपघातानंतर दोघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून ऑटो रिक्षाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Accident: ट्रकने रिक्षाला चिरडलं, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, बीडमध्ये हळहळ
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये दुर्घटना घडली असून भरधाव ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.