Agriculture News
- All
- बातम्या
-
Budget 2026 News: कृषी क्षेत्राला जागतिक ब्रँड बनवण्याची योजना, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा? वाचा सविस्तर
- Sunday February 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Budget 2026: मोदी सरकारने बजेटमध्ये शेत-खळ्यांना अधिक बळकटी देण्यासाठी किनारी, पर्वतीय आणि औषधी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. काजू, कोको, चंदन यासारख्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: विषारी पाण्याने शेती उद्ध्वस्त! आरोग्यालाही धोका; बीडमधील 'या' कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
- Friday January 23, 2026
- Written by Gangappa Pujari
ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर या प्रदूषणाचा गंभीर परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर, प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: कृषी अधिकाऱ्याची दादागिरी! तक्रार केल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ
- Wednesday January 14, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Washim News: सचिन कांबळे गोगरी शेत शिवारात पाहणीसाठी आले होते. यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे आपल्या मोबाईलवर या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : सामाजिक समतेच्या दिशेने मोठं पाऊल; शेतात राबणाऱ्या महिलांना मिळणार समान हक्क!
- Monday January 12, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक सकारात्मक अभियानाला सुरुवात झाली आहे. हे अभियान म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने एक मोठं पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : शेतकऱ्यांचा नवा आधार ! माती तपासणी ते मार्केट रेट्स, सर्व माहिती एकाच ॲपवर; वाचा सर्व माहिती
- Wednesday December 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahavistar App Pune : शेतकऱ्यांना मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी हे अत्याधुनिक एआय-आधारित (AI-based) ॲप विकसित करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer ID: शेतकऱ्यांनी लक्ष द्या! शासकीय योजनांचा लाभ घेताना ही चूक कराल तर ID होईल ब्लॉक पैसेही वसूल होणार
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. म्हणजेच, पुढील पाच वर्ष त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.