Alcohol
- All
- बातम्या
-
Pune News: धक्कादायक! पैज लावून पाजली जास्त दारू, तरुणाचा जागीच मृत्यू; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासोबत...
- Friday January 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: जास्त प्रमाणात दारू पिण्याची पैज तरुणाच्या जीवावर बेतली.
-
marathi.ndtv.com
-
New Year 2026 Parties: दारूसोबत पाणी मिक्स करावं की नाही? कोणत्या ड्रिंक्स आहेत सर्वात घातक? डॉक्टर सांगतात..
- Thursday January 1, 2026
- Written by Naresh Shende
थर्टी फर्स्टनंतर नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी अनेकांनी नवनवीन संकल्प केले आहेत. पण थर्टी फर्स्टला हँगओव्हर झालेल्या लोकांनी दारूच्या नशेतच नवीन वर्षाचं स्वागत केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rules For Drinking Alcohol : पत्नीच्या इच्छेविरुद्ध दारू प्यायल्यास होईल तुरुंगवास? कायदा काय सांगतो?
- Thursday January 1, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पत्नीच्या परवानगीशिवाय दारू प्यायल्यास तुरुंगात जावं लागू शकतं, असा दावा केला जात आहे. या दाव्यात किती तथ्य आहे जाणून घेऊया.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol Overdose Levels: फुलटाइट होण्यासाठी दारू पिणं विषसमान, मृत्यूही होऊ शकतो; या 4 लोकांना सर्वाधिक धोका
- Monday December 29, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Alcohol Overdose: जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास आरोग्यास कोणते परिणाम होऊ शकतात आणि कोणत्या लोकांना सर्वात जास्त धोका निर्माण होऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol prices: तळीरामांची मज्जाच मज्जा! बिअरची किंमत फक्त 18 रूपये, कुठे अन् कशी मिळते वाचा सविस्तर
- Sunday December 28, 2025
- Written by Rahul Jadhav
पिण्याच्या पाण्या पेक्षा ही कमी दरात इथं बिअर मिळते. ती ही फक्त 18 रुपयांत हे विशेष म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
शरीरात अल्कोहोल किती काळ टिकतो? चाचणीत दारू किती काळापर्यंत आढळून येते? वाचा सविस्तर
- Saturday December 27, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
शरीरातून अल्कोहोल पूर्णपणे निघून जाण्यासाठी 'फाइव हाफ-लाइव्स' (Five Half-lives) ची आवश्यकता असते. दारूची 'हाफ-लाइफ' साधारण चार ते पाच तासांची असते.
-
marathi.ndtv.com
-
Cancer : मद्यपान कमी केलं तर कर्करोगाचा धोका कमी होतो? डोळ्यात अंजन घालणारा TATA चा अभ्यास समोर
- Thursday December 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
कमी मद्यपान केलं तरीही तोंडाच्या कर्करोगाचा धोका, टाटाच्या अभ्यासातून मोठी बातमी समोर
-
marathi.ndtv.com
-
अल्कोहोल आणि कोल्ड ड्रिंक एकत्र करून पिणं अधिक धोकादायक? शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सत्य
- Tuesday December 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Alcohol With Cold Drinks Side Effects: व्हिस्की, रम किंवा व्होडका सारख्या हार्ड ड्रिंक्समध्ये सोडा, कोल्ड ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक घालून पिण्याची पद्धत आहे. काहीजण हार्ड ड्रिंकमध्ये पाणी घालून पितात.
-
marathi.ndtv.com
-
Expert Advice: दारूच्या एका पेगवर किती पाणी प्यावे? मद्यपानाचा हा नियम 99 टक्के मद्यपींना माहितच नाही
- Monday December 15, 2025
- Written by Rahul Jadhav
यामुळे पोटावर अल्कोहोलचा थेट परिणाम होत नाही आणि शरीर कमी प्रमाणात अल्कोहोल शोषते, ज्यामुळे त्याचे परिणाम कमी जाणवतात.
-
marathi.ndtv.com
-
बिअर कधी प्यावी, रात्री की सकाळी? बिअर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया
- Sunday December 14, 2025
- Meenal Dinesh Gangurde
आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा दूर करण्यासाठी बिअर पितात. थंड बिअरमुळे तुम्हाला काही मिनिटांतच थकवा दूर झाल्याची आणि ऊर्जा मिळाल्याची भावना येते.
-
marathi.ndtv.com
-
Best Chakna: दारु पिताना काय खावं? Whisky सोबत सर्वात चांगला चकणा कोणता? फक्त 1 टक्के लोकांनाच माहितीय
- Saturday December 6, 2025
- Written by Naresh Shende
दारूसोबत काय खावे? अनेकजण दारूसोबत चकण्यामध्ये नमकीन, चिप्स किंवा चिकन वगैरे खातात. दारूसोबत हे सर्व पदार्थ खाणे योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Winter Health News: हिवाळ्यात दारू पिऊ शकतो? एका दिवसात किती दारू प्यावी, 99% लोकांना माहितीच नाहीय अचूक उत्तर
- Sunday November 30, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Alcohol Side Effects: हिवाळ्यात दारू प्यायल्यास शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, असं अनेकांचा समज आहे. पण खरंच असं होतं का? डॉक्टरांकडून जाणून घ्या अचूक माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Alcohol Precautions : दारू प्यायल्यानंतर उल्टी होते? 'या' गोष्टी लगेच करा, टल्ली झाल्यावरही नशा झटपट उतरेल!
- Friday November 21, 2025
- Written by Naresh Shende
अनेक लोकांना दररोज दारू पिण्याचं व्यसन असतं. पण दारूचं अतिप्रमाणात सेवन झाल्यास शरीरात काय मोठे बदल होतात? जाणून घ्या सविस्तर माहिती