Alcoholic
-
{
- All
- बातम्या
-
Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...
- Friday June 26, 2026
- Written by Rahul Jadhav
हा व्हिडीओ गृहीत धरला तर सियाला आधीपासूनच दारूची सवय होती हे स्पष्ट होत आहे. या व्हिडीओत तिच्या सोबत एक तरुण दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्याच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये! मुंबईत पोलिसांकडून अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त, लाखोंचा माल जप्त
- Wednesday June 3, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Illegal liquor News: पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर वसईच्या नायगाव पोलिसांनी मालजीपाडा जंगलातील अवैध गावठी दारू भट्टी जाळून उद्ध्वस्त केली आहे. या धडक कारवाईत तब्बल 16 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : 14 जण दगावले, तरीही हातभट्टी दारूचं व्यसन कमी होईना; मद्यपींची धक्कादायक मागणी
- Saturday May 30, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
विषारी हातभट्टीच्या दारूमुळे जीव जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाही गावठी दारूचं व्यसन काही कमी होताना दिसत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : एका भावाने दुसऱ्या भावाला संपवलं, दारूच्या नशेत असं काही केलं..कुटुंबालाही विश्वास बसला नाही
- Tuesday May 12, 2026
- Written by Naresh Shende
सांगलीच्या जत तालुक्यातल्या भिवर्गी येथे एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दारूच्या नशेत मस्करीत दोघा भावांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Liquor Consumption : महाराष्ट्रात मद्यप्रेमींचा ट्रेंड बदलला; विदेशी दारूला सारलं दूर; 'या' पेयाचा वर्षभरात 46 कोटी लिटर खप
- Monday May 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे देशीचा खप सर्वाधिक होतो. मात्र देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमी नाराज झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Neetu Kapoor: नीतू कपूर यांना लागलं होतं दारूचं व्यसन, पेग घेतल्या शिवाय लागत नव्हती झोप, काय होतं कारण?
- Friday May 8, 2026
- Written by Rahul Jadhav
नीतू कपूर नेहमीच आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिल्या आहेत. मात्र त्या कठीण काळात त्यांची प्रकृती ढासळू लागली होती.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol Effects: उन्हाळ्यात दारू पिताना काय काळजी घ्याल? 'या' चुका टाळा नाही तर होईल मोठा घात
- Monday April 20, 2026
- Written by Rahul Jadhav
जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर मद्यपान करू नका असा सल्ला तज्त्ज्ञ देतात. त्यामुळे मद्याचा मोह टाळा.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol in Summer Heat : तीव्र उन्हाळ्यात मद्यपानामुळे मृत्यू? 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला; डॉक्टरांकडूनही सावधानतेचा इशारा
- Thursday April 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनेकदा तीव्र उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून बियर रिचवल्या जातात. मात्र योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: हातात सिगारेट, बाजूला दारूचा ग्लास अन् शिक्षकाकडून पेपर तपासणीचा कार्यक्रम, Video Viral
- Thursday April 16, 2026
- Written by Rahul Jadhav
याबाबत लातूरच्या शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं संकेत दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol Effects : स्मार्टपणे मद्यपान कसं कराल? दुष्परिणाम कसे कमी कराल? कर्करोग तज्ज्ञांनी दिल्या 5 महत्त्वाच्या टिप्स
- Monday April 6, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
कर्करोग तज्ज्ञ डॉ. वर्तिका विश्वानी यांनी तिच्या एका व्हिडिओमध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Side Effects of Drinking Alcohol : 1-2 पेग पिणं नॉर्मल असतं का? कमी दारू पिण्याचा शरीरावर कसा होतो परिणाम?
- Wednesday March 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Side Effects Of Drinking Alcohol: सध्या अनेकांना असं वाटतं की, थोडं-फार दारु पिणं शरीरासाठी त्रासदायक नसतं. विशेषत: १ किंवा दोन पेग घेणं नॉर्मल मानून दारुपासून होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol Prices to Rise: मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री! बिअर आणि दारुच्या किमती वाढणार? काय आहे कारण?
- Wednesday March 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beer and Alcohol Prices to Rise: काच, कागद आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे मद्यनिर्मिती क्षेत्र अडचणीत आले आहे. बिअर आणि मद्य उत्पादकांनी राज्यांकडे किमती वाढवण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: गार्डन बनले दारूचे अड्डे! गर्दुल्ल्यांचा ही विळखा, महापौरांच्या भेटीत काय-काय आढळलं?
- Wednesday March 11, 2026
- Written by Rahul Jadhav
उद्यान स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.