Allegation
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Allegation on Actress Radhika Apte: सह्याद्री हॉस्पिटलच्या वादाशी राधिका आपटेचा काय संबंध ?
- Friday July 25, 2025
- Written by Shreerang
Radhika Apte Sahyadri Hospital: या सगळ्या वादामध्ये अभिनेत्री राधिका आपटे हिचेही नाव आले असून, तिचे नाव घेत काही प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Shocking News: तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी पाठव! अश्लील फोटो पाठवत IPS अधिकाऱ्याची महिलेकडे मागणी
- Monday July 21, 2025
- Written by Shreerang
Honey Trap Allegation: एका महिलेने राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती महिला सध्या तुरुंगात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना विधान भवनात असतानाच अश्लील मेसेज, शिवीगाळ अन् थेट धमकी
- Thursday July 17, 2025
- Written by Rahul Jadhav
हा मेसज पाठवण्या मागे बुधवारी झालेला गोपिचंद पडळकर यांच्याबरोबरच्या वादाची किनार होती अशी चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबई महापालिकेत एकाच ठेकेदाराला 17 वर्षांपासून ठेके? स्पर्धा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
- Thursday July 10, 2025
- Reported by Rahul Kamble
महापालिकेच्या विविध विभागांतील दर करार, मेंटेनन्स, मालपुरवठा, सफाई इत्यादी कामांमध्ये दरवर्षी एकाच ठेकेदाराला काम देण्यात येत असल्याने खुल्या आणि पारदर्शक निविदा प्रक्रियेस हरताळ फासल्याचा आरोप केला जातोय
-
marathi.ndtv.com
-
Lishalliny Kanaran : 'माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' अभिनेत्रीचा पुजाऱ्यावर गंभीर आरोप!
- Thursday July 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Lishalliny Kanaran : तो पुजारी भारतीय नागरिक असून भारतातून आणलेले पवित्र पाणी अंगावर टाकून अयोग्य रितीनं स्पर्श केल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: राष्ट्रवादीच्या आमदाराने शासनाचे हजारो कोटी बुडवले ? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस जी, काय सुरू आहे महाराष्ट्रात? थांबवा ही लुटमार!, असं म्हणत राऊत यांनी शेळकेंनी केलेल्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lilavati Trust vs HDFC Bank CEO : लीलावती हॉस्पीटल प्रशासनाने ठोकला 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
- Friday June 20, 2025
- NDTV
ट्रस्टने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी आणि सार्वजनिक धर्मादाय संस्था म्हणून त्यांचे कामकाज रोखण्यासाठी सुरू असलेल्या सुनियोजित मोहिमेला उत्तर देण्यासाठी ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली
- Wednesday June 18, 2025
- Shreerang
Horrific Alwar Murder: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेरली भागात 7 जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणात 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली जबानी निर्णायक ठरली आहे. या मुलाच्या आईनेच त्याच्या वडिलांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Sunjay Kapur : लग्नानंतरही अभिषेकला विसरली नव्हती करिश्मा! संजय कपूरनं माजी पत्नीवर केले होते गंभीर आरोप
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sunjay Kapur Shocking allegation : संजय कपूर यांनी माजी पत्नी करिश्मा कपूरवर गंभीर आरोप केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'रायगडचे थ्री इडियट्स, 'त्या'मंत्र्याचे भ्रष्टाचार 7 दिवसात बाहेर काढणार', सेना- राष्ट्रवादी वाद पेटला?
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Karad Doctor AI Obscene Video : कराडमधील नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवले, कॅन्सरग्रस्त आरोपी सापडला
- Wednesday June 11, 2025
- NDTV
पोलिसांत महिला डॉक्टरने तक्रार केली असता पोलिसांनी व्हॉटसअप ग्रुपमधील व्हिडीओंच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा केले. त्यावरून त्यांनी व्हिडीओ कुठून आलेत याचा तपास सुरू केला आणि आयपी अॅड्रेस शोधून काढला.
-
marathi.ndtv.com
-
Jalindar Supekar: हगवणे कुटुंबाला मदत ते 500 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप .. अखेर जालिंदर सुपेकर बोलले!
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे, असंही ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात', राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं प्रत्युत्तर
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
राहुल गांधी यांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.