Andhra Pradesh
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Shocking News: हृदयद्रावक! मेकॅनिकचा एक सल्ला अन् अख्ख कुटुंब उद्ध्वस्त; 3 नातवांसह आजोबांचा झोपेतच मृत्यू
- Monday March 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Andhra Pradesh News: चित्तूरमध्ये दुचाकीच्या इंजिनमधून निघालेल्या धुरामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. रात्रीभर दुचाकी चालू ठेवल्याने निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे हा अनर्थ घडला.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास मिळणार 25,000 रुपये!'या' राज्यात नवा कायदाच येणार
- Thursday March 5, 2026
- Written by Rahul Jadhav
सध्या राज्यातील सुमारे 62 लाख कुटुंबांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुले आहेत, तर सुमारे 2.17 लाख कुटुंबांमध्ये दोन मुले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sun Sun Sunday...विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी पद्धत, 2 कोटी लोकांनी पाहिला सरकारी शिक्षकाचा Funny Video
- Wednesday February 11, 2026
- Written by Naresh Shende
एका सरकारी शाळेतील शिक्षकाच्या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पतीला क्रूरपणे संपवलं, नंतर मृतदेहाशेजारी पॉर्न पाहत बसली; प्रियकरासह पत्नीला अटक
- Friday January 23, 2026
- NDTV
लोकम शिवनगरजू असे मृत पतीचे नाव असून, त्याची पत्नी लक्ष्मी माधुरी आणि तिचा प्रियकर गोपी या दोघांनी मिळून हा कट रचला. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करणाऱ्या या महिलेचे बिंग फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फुटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळाचा विदर्भाला फटका; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल
- Wednesday October 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
बंगालच्या उपसागरात उद्भवलेले 'मोंथा' चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र किनाऱ्यावर धडकल्यानंतर देशाच्या अनेक भागातील नागरिकांना पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyclone Montha : 'मोंथा' चक्रीवादळामुळे 5 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
- Tuesday October 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Cyclone Montha live updates: चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyclone Montha : चक्रीवादळ मोंथामुळे कोणत्या राज्यात वादळाचे संकेत; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
- Sunday October 26, 2025
- Meenal Dinesh Gangurde
बंगालच्या उपसागरावर मोंथा चक्रीवादळ (मोंथाचा अर्थ सुगंधित फूल) घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाव गुप्त ठेवत साईचरणी महादान! आंध्रप्रदेशातील भक्ताने दिलेल्या सुवर्णहाराची किंमत ऐकून हादरून जाल
- Sunday October 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Shirdi Sai Baba Temple Andhra Pradesh Devotee Mahadan News: नाव गुप्त ठेवण्याची विनंती करत आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) एका अज्ञात साईभक्ताने तब्बल ९४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage: उकळत्या दुधात पडली 17 महिन्यांची चिमुकली; इवल्याश्या जीवाचा तडफडून मृत्यू
- Friday September 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Andhra Pradesh News: अक्षिता असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिची आई कृष्णवेणी या गुरुकुल शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: लग्नाची पहिली रात्र, खोलीत नवरीचा मृतदेह; भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Bride Death On Wedding Night: हर्षिता असं आत्महत्या केलेल्या नववधुचे नाव आहे. या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jagan Reddy: माजी मुख्यमंत्र्यांच्या कारने कार्यकर्त्याला चिरडलं, डोक्यावरुन चाक गेलं, भयंकर VIDEO
- Sunday June 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Andhra Pradesh Accident Video: सिंगैया यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्याचा प्रयत्न केला, यातच रेड्डी ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीने त्यांना धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
AP Crime News: भयंकर! 25 हजारासाठी मुलाला गहाण ठेवलं, नंतर थेट मृतदेह मिळाला, मन सुन्न करणारी घटना
- Sunday May 25, 2025
- Written by Gangappa Pujari
चौकशी केली असता मालकाने मुलाची हत्या केल्याचे आणि कांचीपुरममध्ये गुप्तपणे मृतदेह पुरल्याचे कबुल केले.