Ashok Kharat News
-
{
- All
- बातम्या
-
Ashok Kharat: "वरून सर्व सेटिंग झालीय का?"; खळबळजनक दाव्याने खरात प्रकरणाला नवीन वळण, नेमकं काय घडलं?
- Friday May 29, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ashok Kharat Case: गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat News: 16.5 एकर जमीन आणि आलिशान फार्म हाऊस; अशोक खरातने मरणाची भीती दाखवून बळकावली जमीन, गुन्ह्याचा आकडा 14वर
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Kharat News: भोंदू अशोक खरातवर आता 14वा गुन्हा दाखल झाला आहे. मरणाची भीती दाखवून साडेसोळा एकर जमीन हडपल्याचे वृत्त समोर आले आहे, सविस्तर माहिती वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: 'हा' चित्रपट पाहून अशोक खरात बनला 'मास्टरमाईंड', चीड आणणारं भोंदूबाबाचं आणखी एक प्रकरण समोर
- Wednesday April 8, 2026
- Written by Naresh Shende
महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात जेलची हवा खात आहे. खरातच्या कारनाम्यांचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत.अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat News: भोंदू अशोक खरातच्या मुलीकडे 100 कोटींच्या संपत्तीचे घबाड? तृप्तबालाच्या SIT चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Kharat News: भोंदू अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याच्या मुलीकडे 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. आज SIT कडून तृप्तबाला खरातची चौकशी होण्याची शक्यता असून अनेक बेनामी व्यवहारांचे खुलासे होऊ शकतात. वाचा सविस्तर अपडेट्स.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: अशोक खरातबाबतचा प्रश्न अन् शरद पवारांनी सांगितली आतली गोष्ट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या
- Monday April 6, 2026
- Written by Rahul Jadhav
पण सध्या महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे. महाराष्ट्रात बाबांची गर्दी झाली आहे असं पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: भोंदू खरातने देवदर्शनाच्या नावाखाली केलेला नवा प्रताप उघड! मुंबई, ठाणे, धुळ्यातील 19 जण रडारवर
- Sunday April 5, 2026
- Written by Naresh Shende
अशोक खरातने देवदर्शनाच्या नावाखाली निष्पाप भक्तांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांच्याच नावावर पतसंस्थांमध्ये खाती उघडल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांकडून जाहीर करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat : 15 लाख...! कामोत्तेजक-लैंगिक शक्ती वाढवणारं परीने आणलेलं मध; भोंदू अशोक खरातचं आणखी एक प्रकरण
- Tuesday March 24, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांना अशोक खरात या मधाचं महत्व पटवून द्यायचा आणि विक्री करायचा.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat : 'या' सगळ्यांची चौकशी होणार; भोंदू अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा
- Tuesday March 24, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा अंतरिम अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासूनची सर्व माहिती सांगितली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 'तेव्हा इथे या...' भोंदू खरातची भविष्यवाणी ऐकताच बच्चू कडुंनी थेट पाय धरले; नव्या व्हिडिओने खळबळ
- Tuesday March 24, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचाही कॅप्टन खरात सोबतचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Property : अशोक खरातची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चक्रावली; 'खरात फाईल्स'ची भलीमोठी यादी
- Monday March 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अशोक खरातनं गावोगावी हजारोंची माया जमवली आहे. अशोक खरातची संपत्ती किती हे समजल्यावर डोळे पांढरे होतील.
-
marathi.ndtv.com
-
Video : हिवरे बाजारात पाणीटंचाईवर भोंदूबाबाकडून सिद्धपूजा, ओशनोलॉजीचं कौतुक; पोपटराव पवारांचं 18 मिनिटांचं भाषण चर्चेत
- Monday March 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Popatrao Pawar On Ashok Kharat : सध्या अटकेनंतर खरातचे कुटुंबीय हिवरे बाजारमध्येच आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याला कायदेशीर आणि आर्थिक मदत पुरवण्यात काही स्थानिक पातळीवरील सहकार्य असल्याचेही आरोप होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat' : रात्रीच्या अंधारात डुलणारा 20 फुटी साप, 2 रुपयांचे चिंचोके अन्...; खरात भक्तांना कसं गंडवायचा? वाचा सविस्तर
- Monday March 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
बलात्काराचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीने अघोरी कृत्य करून महिलांना आपल्याकडे आकर्षित करत पैसेही उकळायचा याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: अशोक खरातबाबतचे आतापर्यंतचे 10 मोठे खुलासे, पोलिसांसह सारेच चक्रावले
- Monday March 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat News: अशोक खरातबाबत महिलांचे लैंगिक शोषण, अघोरी प्रथा, राजकीय वरदहस्त आणि 200 कोटींचे साम्राज्य अशा अनेक धक्कादायक बाबी या प्रकरणात समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचं घृणास्पद कृत्य समोर आणणारा नीरज जाधव कोण? खरात अन् पीडितेचा आणखी एक भयाण कारनामा उघड
- Saturday March 21, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
कॅप्टन खरातला अटक झाल्यानं शिर्डीत अनेक हस्तक धास्तावले असून मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: वायग्रा मिश्रित ओश्नो जल काय? जे घेण्यासाठी नेत्यांची रांग लागायची; दमानियांचे खळबळजनक आरोप
- Friday March 20, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Anjali Damania on Ashok Kharat: अंजली दमानिया यांनी अशोक खरातवर वायग्रा मिश्रित 'ओश्नो जल' विकल्याचा आणि हिप्नोसिसद्वारे लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.