Assembly Session
-
{
- All
- बातम्या
-
Assembly Session : शेतकऱ्यांची सावकारांच्या जाचातून होणार सुटका, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
सन २०२१ ते २०२४ या कालावधीत राज्यात अवैध सावकारी संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर योग्य ती चौकशी करण्यात आली आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम ३९ नुसार चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session: राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींची धक्कादायक आकडेवारी, CM फडणवीस काय म्हणाले?
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
राज्यात हरवलेल्या महिला व बालकांना शोधण्यासाठी 'ऑपरेशन शोध' ही विशेष मोहीम प्रत्येक स्तरावर राबवण्यात आली आहे. ही मोहीम हातात घेतल्यानंतर 17 एप्रिल 2025 ते 15 मे 2025 या कालावधीत एका महिन्यात आपण 4 हजार 960 महिला शोधून काढल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: उद्धव ठाकरे न बोलता निघाले, नीलम गोऱ्हेंनी अडवलं, 'मर्सिडीज' वादानंतर पुन्हा आमने-सामने
- Friday July 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray- Nilam Gorhe News: भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलायचं नसेल तर येता कशाला असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना डिवचलं, पाहा सर्व VIDEO
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
भरत गोगावले पायऱ्यांवर आल्यावर विरोधकांकडून 'ओम भट स्वाहा'च्या घोषणा देण्यात आल्या. तर आदित्य ठाकरेंनी भरात गोगावलेंची टॉवेल लावण्याची नक्कल केली.
-
marathi.ndtv.com
-
Assembly session: विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक होणार, रणनिती ठरली
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे आता थेट सभागृहात अध्यक्षांना जाब विचारला जाणार आहे. तशी रणनिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: झिरवळांनी शिवसेनेच्या आमदाराला बनवलं 'मंत्री', विधानसभेत नेमकं काय घडलं?
- Monday July 7, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Session 2025: बाजारपेठेत भेसळयक्तु तेलाची विक्री होत असल्याबाबत अक्कलकुवाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी विधानसभात प्रश्न उपस्थितत केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवाळ उत्तर देत होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'दिशा सालियन प्रकरणी राणेंनी माफी मागावी..', आदित्य ठाकरेंसाठी विरोधकांची बॅटिंग
- Thursday July 3, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
ठाकरे कुटुंबाची बदनामी केली गेली आणि आता नैतिकतेच्या आधारावर राणेंनी माफी मागावी अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Assembly News: बाहेर मराठीचा डंका, विधानसभेत हिंदीतून चर्चा! पुढे काय घडलं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्या आमदारांना मराठी येत नाही त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह अधिवेशनाच्या पुढील दिवसात होताना दिसेल का? किंवा ते आमदार स्वत: मराठीत बोलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: चिटफंड, दामदुप्पट योजनेत पोलीसही करतायत गुंतवणूक, गृहमंत्री म्हणतात...
- Tuesday July 1, 2025
- NDTV
सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा नाना पटोले यांना सभागृहात उपस्थित केला. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: रस्ते, मेट्रो, सिंचना, कुंभमेळा... विकासकामांसाठी 57509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Session 2025: 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Omar Abdullah Speech: कोणत्या तोंडाने माफी मागू..' काश्मीरचे CM ओमर अब्दुला हळहळले, जनतेलाही सॅल्यूट केला!
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
आपली आजची कथा नाही दुर्दैवाने बैसरनमध्ये पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली. आता माहिती नाही पुढचा हल्ला कुठे होईल?" असे ओमर अब्दुला म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'विधानसभेच्या पाससाठी पैसे, लक्षवेधीसाठी लाच...', भास्कर जाधवांचे आरोप, अजित पवार संतापले!
- Wednesday March 26, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Gangappa Pujari
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी नेते पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'नको होते ते झाले अन् कौरवांचे राज्य आले', पवारांच्या शिलेदाराने सभागृह दणाणून सोडलं!
- Monday March 24, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Budget Session 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ चांगलीच धडाडली. आपल्या भाषणात टोले, चिमटे, कोपरखळ्या आणि कवितांचा वापर करत सभागृह दणाणून सोडले.