Assembly Winter Session
- All
- बातम्या
-
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, जेलमध्ये नेमकं काय झालं? CM देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून शहरात निर्माण झालेला तणाव ते सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूपर्यंत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Live Update : रेकी करायला संजय राऊतांनीच माणसं पाठवली असतील, गुलाबराव पाटलांचा टोला
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
दुसरीकडे संसदेत काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये राडा पाहायला मिळत असून राहुल गांधींविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनांचे आज राज्यभरात पडसाद उमटतील.
- marathi.ndtv.com
-
'मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतं' फडणवीसांनी विधानसभा गाजवली
- Thursday December 19, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है हा नारा दिला. त्याला महाराष्ट्राने प्रतिसाद दिला. असं फडणवीस म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
आधी फडणवीसांची भेट नंतर आमदारांना कानमंत्र; उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा सल्ला दिला
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधत त्यांना विधानसभेचे कामकाज गाजवण्याचे आदेश दिले.
- marathi.ndtv.com
-
वसईत हिट अँड रनच्या घटनेने खळबळ, भरधाव बाईकच्या धडकेत 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लोकल बातम्या, राजकारण, राज्याचे हिवाळी अधिवेशन, लोकसभा कामकाजासह मुंबई, पुणे, नाशिकमधील सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं
- Tuesday December 17, 2024
- Written by Rahul Jadhav
काहींनी आपल्याला संपर्क केला असल्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील का? याबाबत ही ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
डावलले काय अन् फेकलं काय..; छगन भुजबळ संतापले, जरांगेंचे नाव घेत अजित पवारांना डिवचले
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती, यावरुनच आता स्वतः छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्टीकरण देत महत्वाचे विधान केले आहे.
- marathi.ndtv.com
-
भर थंडीत राजकारण तापणार! हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
एकीकडे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत तर दुसरीकडे विरोधकडांना विरोधी पक्षनेताही मिळणार नसल्याची स्थिती असल्याने हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
आज शपथविधी सोहळा! कोण कोण घेणार मंत्रिपदाची शपथ? पाहा 40 मंत्र्यांची संभाव्य यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदे अन् खाते वाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याने शपथविधी सोहळा रखडला होता. आज अखेर त्याला मुहूर्त लागला असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्याही तयारीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही संपूर्ण पेपरलेस अन् डिजीटल कामकाज सुरु होणार आहे.