Babar Azam
- All
- बातम्या
-
Champions Trophy : यजमान पाकिस्तानचा पहिल्याच मॅचमध्ये दणदणीत पराभव, स्पर्धेतून होणार लवकर पॅकअप?
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan vs New Zealand : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये यजमान पाकिस्तानचा पराभव झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
PAK vs SA: सामन्यात 4 धावाचं केल्या, पण बाबर आझमनं इतिहास रचला, विराट- रोहितनंतर झाला...
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
या सामन्यात बाबर आजम (Babar Azam Record) याने मोठी खेळी केली नाही. त्याने फक्त चार धावाच केल्या. मात्र या चार धावाही त्याच्यासाठी मौल्यवान ठरल्या.
-
marathi.ndtv.com
-
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव
- Friday October 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान क्रिकेट टीमची घरच्या मैदानावर पुन्हा एकदा नामुश्की झाली आहे. इंग्लंड विरुद्ध मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा एक इनिंग आणि 47 रननं पराभव झाला.
-
marathi.ndtv.com
-
Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam: पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप झाला आहे. बाबर आझमनं पाकिस्तानच्या लिमिटेड ओव्हर्सच्या टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशनं बदलला 22 वर्षांचा इतिहास, घरात घुसून पाकिस्तानला लोळवलं!
- Tuesday September 3, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bangladesh First Test Series Win vs Pakistan: बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज 2-0 नं जिंकत इतिहास घडवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाबर आझमच्या पोस्टनं पाकिस्तानात गोंधळ, Arshad Nadeem चं अभिनंदन आलं अंगाशी
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam on Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंंकणाऱ्या अर्शद नदीमचं अभिनंदन करणे बाबर आझमला महाग पडलंय.
-
marathi.ndtv.com
-
'बाबर आझम मोठ्या टीमसाठी फिट नाही', पाकिस्तानच्या माजी कॅप्टनकडून घरचा आहेर
- Tuesday July 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam : पाकिस्तान टीमच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांचे माजी खेळाडू संतापले आहेत. त्यांनी टीमवर सडकून टीका केलीय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) हा त्यांचं मुख्य लक्ष्य आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाबर आझमची हकालपट्टी निश्चित! 3 खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी चुरस
- Saturday June 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबर आझमची हकालपट्टी केली तर कॅप्टनपदासाठी त्यांच्यापुढं 3 पर्याय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Video : पाकिस्तानी क्रिकेटमध्ये भूकंप, 2 सिनिअर खेळाडूंमध्ये जोरदार भांडण?
- Wednesday May 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam Imad Wasim Fight: टी20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय.