Balasaheb Thorat
- All
- बातम्या
-
'सत्ता स्थापनेचा दावा अन् CM पद...', काँग्रेसचे नेते स्पष्ट बोलले; पडद्यामागे काय शिजतंय?
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांची महत्वाची मिटिंग पार पडली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेते यावेळी उपस्थित होते.
- marathi.ndtv.com
-
मविआची निकालाआधी खलबतं; मातोश्री, सिल्वर ओकवर बैठकांचा सिलसिला
- Friday November 22, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
निकालात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या आमदारांना कसे संभाळाचे त्यांना कसे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
- marathi.ndtv.com
-
मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
- Monday November 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठ विधान केलं आहे. रविवारी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला त्यांनी हजेरी लावली.
- marathi.ndtv.com
-
मामाची भाच्याला ऑफर, पण नात्यापेक्षा नेत्याला मान, निवडणुकीत असंही घडतंय?
- Friday November 1, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुकीच्या धामधुमीत पक्षनिष्ठा वैगरे काल्पनिक गोष्टी वाटू लागल्या असताना संग्राम कोते पाटील यांनी त्यांच्या पुढ्यात चालून आलेली संधी नाकारत पक्षनिष्ठेचे सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे.
- marathi.ndtv.com
-
बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्या बाबत वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
- marathi.ndtv.com
-
जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय?
- Tuesday October 22, 2024
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
ठाकरे गटाच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेसचे नेते तातडीनं दिल्लीला पोहोचले. काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, काँग्रेसकडून नाना पटोलेंऐवजी 'हा' नेता करणार पवार-ठाकरेंशी चर्चा
- Monday October 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Election 2024 : नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होईल असं अनेक नेत्याकंडून बोललं जात होतं. शरद पवार यांनी मध्यस्थी करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती.
- marathi.ndtv.com
-
काहीतरी शिजतंय, काँग्रेसमध्ये गुपचूप बैठका; महाराष्ट्रातील नेत्यांचं चाललंय काय ?
- Wednesday October 9, 2024
- NDTV
काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे.
- marathi.ndtv.com
-
'बाळासाहेब थोरातांची भाजपासोबत सेटलमेंट' भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Thorat vs Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर धक्कादायक आरोप केला आहे.
- marathi.ndtv.com
-
हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या मार्गावर? 'भाजपमध्ये जाऊन चूक केली' बडा नेता थेट बोलला
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीत इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.
- marathi.ndtv.com
-
मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?
- Friday September 20, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीची भूमीका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यात आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारां पैकी एक बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'थोरातांना 7 वेळा संधी दिली, मला एकदा संधी द्या'संगमनेरची लढत ठरली!
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातून ते तब्बल 7 वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
- marathi.ndtv.com
-
जागा वाटपाबाबत मविआमध्ये हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआची पुढची रणनिती काय असावी यावर चर्चा झाली आहे.