Bangladesh News
-
{
- All
- बातम्या
-
Bangladesh Bus Accident: बांगलादेशात बस नदी कोसळली, 23 प्रवाशांना जलसमधी
- Thursday March 26, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bangladesh Bus Accident: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनलवर बुधवारी संध्याकाळी एक बस फेरीवर चढताना नियंत्रण सुटल्याने पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: दोन शेजारी..दोन हत्या! दोघांच्या हत्येचं एकच कारण, अख्ख्या देशाला हादरंवून टाकणारी घटना
- Saturday January 10, 2026
- Written by Naresh Shende
भारताचे दोन शेजारी देश..सीमारेषा वेगळ्या… सरकारे वेगळी…पण हिंदूंविरोधातील द्वेषाचा पॅटर्न मात्र अगदी तसाच.एकीकडे बांग्लादेशात एका हिंदू तरुणाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. नंतर घडली सर्वात भयंकर घटना..
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात राहिली, संसार थाटला; मात्र एक चूक नडली; महिलेला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू
- Wednesday November 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ती भोसरी परिसरात राहत होती.
-
marathi.ndtv.com
-
Muhammad Yunus : भारताला आव्हान द्यायला निघालेलं युनूस सरकार कोंडीत! बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तांतर?
- Friday May 23, 2025
- Edited by Onkar Arun Danke
बांगलादेशची परिस्थितीती सुधारण्याऐवजी पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेतून दूर झाल्यानंतर अंतरिम सरकारची धुरा आपल्या हाती घेणारे मोहम्मद युनूस Muhammad Yunus) राजीनामा देण्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bangladesh Crime : कोण आहेत भबेश चंद्र रॉय? अपहरणानंतर नेमकं काय घडलं, हत्येचा घटनाक्रम समोर
- Sunday April 20, 2025
- Written by NDTV News Desk
भबेश चंद्र रॉय हे दिनाजपुरच्या बसुदेवपूर गावातील निवासी होती. ते बांग्लादेश पूजा-उत्सव परिषदेच्या बिराट युनिटचे उपाध्यक्ष होते.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना कधी आणणार? मुख्यमंत्र्यांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
- Thursday August 8, 2024
- Written by NDTV News Desk
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, मुख्यमंत्री शिंदेंनी केली खास उपाययोजना
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...
- Tuesday August 6, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
शेख हसीना सोमवारी रात्री बांग्लादेशच्या वायुसेनेचे विमान C-130 ने भारतामध्ये पोहोचल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.