Baramati Crime
-
{
- All
- बातम्या
-
Baramati News बारामती हादरलं! पोलीस उपनिरीक्षकासह एकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार,पोलीस भरतीचं कनेक्शन समोर
- Thursday July 9, 2026
- Written by Naresh Shende
पोलीस भरती व बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: दिवे घाटात सुपा पोलीस अन् आरोपींमध्ये रंगला फिल्मी थरार,अपहरण झालेला ऋषिकेश चांदगुडे सापडला का?
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
पोलिसांनी अपहरण झालेल्या ऋषिकेश चांदगुडेचा शोध लावला आहे. त्यामुळे सर्वच थरातून सुपा पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. ओंकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंखे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: बारामतीत NCP अजित पवार गटाच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी
- Saturday May 30, 2026
- Written by Naresh Shende
बारामती नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विद्यमान नगरसेवकाच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Husband: 4 वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट! बारामतीच्या नवऱ्यानं बायकोला कारखाली चिरडले, कारण काय?
- Thursday March 26, 2026
- Written by Onkar Arun Danke
Baramati Husband Kills Wife : ज्या जोडीदारासोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या, त्याच नवऱ्यानं त्याच्या बायकोचा अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: बारामतीवर पुन्हा दु:खाचा डोंगर,त्या रोडवर मायलेकीचा जागीच मृत्यू,महिलेचा नवरा अन् मुलगा..
- Thursday March 5, 2026
- Written by Naresh Shende
बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चार चाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Crime: शेतकऱ्यांनो सावधान! पुरंदर विमानतळाच्या नावाखाली मोठी फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
- Monday January 19, 2026
- Written by Gangappa Pujari
सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी आरोपी निलेश थोरात याला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News : 'दारुचं बिल भर, पैसे दे...' उद्योजगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या 'बारामतीच्या डॉन'ला घातल्या बेड्या
- Saturday November 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Crime: जीमसमोर उभी क्रेटा कार, पोलिसांना संशय आला अन्.. बारामतीत सर्वात मोठी कारवाई
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari
इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Crime news : लग्नासाठी दबाव, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी; अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Crime News : मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.
-
marathi.ndtv.com
-
संशयाचे भूत डोक्यात, कोयत्याने वार करुन तरुणाला संपवलं; बारामती हादरली
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
क्षुल्लक वादातून बारावीच्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या, बारामतीतील घटनेने खळबळ
- Monday September 30, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Crime news : पूर्व वैमनस्यातून ही हत्येची घटना घडली आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. खून करणारे दोघे आणि खून झालेला हे तिघेही बारावीचे विद्यार्थी आहेत.