जाहिरात

Beed Lok Sabha

'Beed Lok Sabha' - 16 News Result(s)
  • 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा

    'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा

    Beed MP Bajarang Sonawane Speech : बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा साधला.

  • 'पंकजांना धोका दिला', Viral Clip नंतर समर्थकांकडून सेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयाची तोडफोड

    'पंकजांना धोका दिला', Viral Clip नंतर समर्थकांकडून सेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयाची तोडफोड

    Pankaja Munde Audio Viral Clip बीड येथील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

  • 'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral

    'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral

    Pankaja Munde : पंकजा यांचा हा पराभव मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टरमुळे झाला, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

  • पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा  अखेर सापडला, पोलिसांनी काय केली कारवाई?

    पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा अखेर सापडला, पोलिसांनी काय केली कारवाई?

    Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

  • 'मी निवडून हिरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

    'मी निवडून हिरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

    फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर बसू. मात्र विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही, असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. 

  • आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

    आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

    राजकारणात जय-पराजय होतच राहतात. मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका अशी माझी सर्वांना विनंती आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

  • पंकजा मुंडे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन बीड जिल्ह्यात तणाव, 4 गावांमध्ये बंद

    पंकजा मुंडे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन बीड जिल्ह्यात तणाव, 4 गावांमध्ये बंद

    Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्टमुळे बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे.

  • पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, लातूरनंतर बीडमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

    पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, लातूरनंतर बीडमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

    पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे. "मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची", असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

  • पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय

    पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय

    Beed Lok Sabha elections 2024 result : बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्यानं लातूरच्या तरुणानं टोकाचा निर्णय घेतला.

  • पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?

    पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?

    Beed Lok Sabha Election 2024 Result : संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची दखल नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. 

  • बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?

    बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?

    राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीला अटीतटीची लढाई झालेली पाहायला मिळाली.

  • Beed Lok Sabha 2024 जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा?

    Beed Lok Sabha 2024 जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा?

    Beed Lok Sabha Election 2024 : गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती.

  • 'भाजपाला मतदान करण्यासाठी आईवर दबाव', सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

    'भाजपाला मतदान करण्यासाठी आईवर दबाव', सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

    आईला कमळाचं बटन दाबण्यासाठी दबाव टाकला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

  • प्रकृती बिघडल्याने शरद पवारांची आष्टीची सभा रद्द, बीडच्या उमेदवाराची भावनिक पोस्ट 

    प्रकृती बिघडल्याने शरद पवारांची आष्टीची सभा रद्द, बीडच्या उमेदवाराची भावनिक पोस्ट 

    शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने बीडमधील सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

  • बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का?

    बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का?

    Beed Lok Sabha Election 2024 : 1996 पासून एक अपवाद वगळता प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;