Bhandara
- All
- बातम्या
-
'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा
- Saturday November 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
'दिल्लीतला फुसका फटाका..', CM शिंदेंचे राहुल गांधींवर टीकास्त्र; 'मविआ'च्या पंचसूत्रीची हवाच काढली
- Thursday November 7, 2024
- Written by Gangappa Pujari
मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे, येत्या 23 तारखेला ॲटम बाँम्ब वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
विसर्जन मिरवणूक बघताना अचानक छत कोसळले, 30 ते 40 महिला जखमी, धक्कादायक व्हिडीओ
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरू होता. त्यावेळी अचानक हे छत कोसळले. त्यामुळे छतावर असलेल्या तीस ते चाळीस महिला खाली कोसळल्या.
- marathi.ndtv.com
-
पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे पूरस्थितीमुळे सर्व सामान्य जनता हैराण आहे. अशा वेळी खासदार मात्र स्टंटबाजी करत आहेत, अशी टिका त्यांच्यावर होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Vidarbha Rain : भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Vidarbha Rain : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
'पालकमंत्री बेपत्ता' पवारांचा कार्यकर्ता थेट पोलिसात गेला, पुढे काय झालं?
- Tuesday July 16, 2024
- Written by Rahul Jadhav
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी
- Saturday June 8, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 'या' जिल्ह्यात बालविवाहाची भीती; प्रशासन अलर्टवर
- Friday May 10, 2024
- Edited by NDTV News Desk
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला बालविवाहाची भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यात उकाडा वाढला... 82 जणांना उष्माघात !
- Friday April 19, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रात बुलडाणा, सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह विविध भागांत तापमानात तीव्र वाढ झाल्याने उष्माघाताच्या 82 घटना समोर आल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
अपघात की घातपात? माजी मंत्र्यांच्या वाहनाला भीषण अपघात, चालकामुळे थोडक्यात बचावले
- Wednesday April 17, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (17 एप्रिल) मध्यरात्री भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
पटोलेंच्या कारचा अपघात, घातपाताची शंका; 'त्या' अपघाताची पुन्हा चर्चा
- Wednesday April 10, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
नाना पटोले यांनी या अपघाताबाबत बोलताना म्हटले की, "आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दाम डॅश मारण्याचा प्रयत्न केला. गाडीला एका बाजूने घासत नेलं. आम्ही सुखरूप आहोत मात्र गाडीचे नुकसान झाले. आम्ही तक्रार केली आहे. यामागे काही घातपात आहे का याची पोलीस चौकशी करतील"