Bjp Meetings
-
{
- All
- बातम्या
-
Devendra Fadnavis: ' आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार', CM फडणवीस यांची घोषणा
- Monday July 28, 2025
- Written by Gangappa Pujari
हे सरकार जेव्हा पाच वर्षे पूर्ण करेल तेव्हा महाराष्ट्राचे पूर्ण कायापालट झालेलं असेल," असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
RSS BJP meeting :'बडेजाव टाळा, साधेपणा स्वीकारा' संघानं भाजप मंत्र्यांना असं का सांगितलं?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण तत्वज्ञानामधे साधेपणाला खूप महत्त्व आहे.डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आज पर्यंत संघाचे सर्व कार्यक्रम, सर्व कार्यशाळा, सर्व शिबिर अत्यंत साधेपणाने होतात.
-
marathi.ndtv.com
-
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचं ठरलं! राज्यात पुन्हा 'देवेंद्र' सरकार? फडणवीस दिल्लीला रवाना
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
. महायुतीने विधानसभेत तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या सभेत अमित शाहांनी केलं काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांचं कौतूक, पवार ठाकरेंना मात्र...
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित शाह यांनी चक्क काँग्रेसच्या दोन दिवंगत नेत्यांचे कौतूक केले. मात्र दुसरीकडे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
नागपुरात भाजपच्या 'गुप्त बैठका', बैठकीसाठी बड्या नेत्याचा 2 दिवस मुक्काम
- Friday August 30, 2024
- Written by NDTV News Desk
दक्षिण पश्चिम नागपूर या आपल्या मतदार संघाच्या बैठकीस स्वतः राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले.
-
marathi.ndtv.com
-
भाजपचं ठरलं! 'संघटन हीच शक्ती, मनामनात राष्ट्रभक्ती'
- Sunday July 21, 2024
- Written by Rahul Jadhav
संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती ही टॅगलाईन या अधिवेशनाची आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकी पूर्वी आपले संघटन मजबूत करण्यावर भर देणार हे स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार
- Saturday June 22, 2024
- Reported by Abhishek Muthal, Written by Rahul Jadhav
भाजपकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. अशात, बैठकांचा सिलसिला पार पडताना दिसतोय. या बैठकी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story
- Wednesday June 19, 2024
- Reported by Abhishek Muthal, Written by Onkar Arun Danke
भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी झालेल्या या बैठकीत कशावर चर्चा झाली? याबाबतची माहिती 'NDTV मराठी'च्या हाती लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय
- Tuesday June 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्येही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात
- Tuesday June 18, 2024
- Reported by Rounak Kukde, Edited by Pravin Vitthal Wakchoure
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार हे नेते बैठकीला उपस्थित आहेत.