Bmc Election
- All
- बातम्या
-
Uddhav Raj Fadnavis सकाळी उद्धव, संध्याकाळी फडणवीस; राज यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj-Uddhav-Fadnavis Love Triangle: गणेशोत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण पाहायला मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who Is Ameet Satam: ठाकरे बंधुंना रोखण्यासाठी नवी खेळी! मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम कोण आहेत? वाचा कारकीर्द
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Who is Amit Satam BJP's New Mumbai Chief: अमित साटम यांच्याबद्दल कोणतेही मोठे विवाद सार्वजनिकरित्या नोंदलेले नाहीत. ते मुंबईतील मध्यमवर्गीय मतदारांमध्ये विशेषतः भाजप समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC Elections 2025: भाजपचे मुंबई अध्यक्ष ठरले! 'या' आक्रमक नेत्याची लागली वर्णी; निवडणुकांपूर्वी मोठी खेळी
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
BJP Mumbai President Announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: जबाबदारी मिळताच नवाब मलिक अॅक्शन मोडवर! मुंबई पालिका निवडणुकांसाठी खलबतं
- Friday August 15, 2025
- Written by Gangappa Pujari
या निवडीनंतर नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"20 वर्षांनी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो...", राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- Monday August 4, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला तातडीने लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादीची पडताळणी करावी आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महापालिका निवडणुका महायुती स्वतंत्र लढणार? सर्वात मोठी अपडेट समोर
- Friday July 25, 2025
- Written by Gangappa Pujari
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (महायुती) एकत्र लढणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
MVA News: मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचं काय होणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबई काँग्रेस तर्फे रविवारी जनसभा घेण्यात आली. या सभे दरम्यान काँग्रेस पक्षाचे दोन आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा दिल्ली दरबारी! वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोर्चेबांधणी, पडद्यामागे काय घडतंय?
- Monday July 14, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे. अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाली आहेत
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य
- Saturday July 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'मतदान यंत्र सज्ज ठेवा..', राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश; लवकरच इलेक्शनचा धुरळा उडणार?
- Friday July 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2025: काँग्रेस स्वबळावर लढल्यास फायदा भाजपलाच!
- Tuesday July 1, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Jitendra Dixit
Maharashtra Politics BMC Elections 2025: मुंबईत काँग्रेसला मजबूत करायचे असेल तर स्वबळावर निवडणूक लढवणे आवश्यक आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 227 पैकी फक्त 31 जागा जिंकता आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : भाषावादाचं राजकारण तापलं, पण मुंबईकर का आहेत नाराज? वाचा Ground Report
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC Election : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
BMC Election : राज्यात सध्या सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.