Buldhana Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Buldhana News: बापाचा भयानक बदला! लेक पळाली म्हणून स्वतःलाच ठरवलं खुनी; 20 दिवसांनंतर समजलं हादरवणारं सत्य
- Saturday May 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
Buldhana News: जळगाव जामोद येथील या कथित हत्याकांड प्रकरणात आता एक नवीन वळण आले असून शिवानीच्या वडिलांचा खळबळजनक जबाब समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: खामगाव शहरात खळबळ! पत्नीने घटस्फोटाची मागणी केली, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, 4 जणांनी..
- Monday May 4, 2026
- Written by Naresh Shende
खामगाव शहरातील सुटाळा खुर्द परिसरात एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: काय घडतंय? 2 दिवसांत आठवीतल्या दोन जीवलग मित्रांचा जगाला निरोप! बुलडाण्यात सन्नाटा
- Saturday February 14, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Student Suicide Case: बुलडाणा शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेतील आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो...', शिक्षकाने विद्यार्थिनीला रुमवर नेलं, नको ते केलं, सुरु झाला भयंकर छळ
- Sunday December 7, 2025
- NDTV
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: मृत्यूनंतरही हाल.. कुत्र्यांच्या तोंडात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे, सत्य समजताच अख्ख गावं हादरलं
- Sunday November 9, 2025
- Written by Gangappa Pujari
या घटनेने परिसरात व्यक्त होत असून सामाजिक संस्थांनी अशा भटक्या कुटुंबांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि मदत करावी अशी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime:'पप्पा आमचा काय दोष', पत्नीसोबत रस्त्यातच भांडण झालं,पतीनं जुळ्या पोरींचा गळा चिरला अन् नंतर..
- Saturday October 25, 2025
- Written by Naresh Shende
Ftather Killed Twin Daughtes : राज्यातील बुलढाण्यात सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून खून केला.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime: महाराष्ट्राच चाललंय काय? गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी मारलं, बाळाचा मृत्यू
- Saturday October 11, 2025
- Written by Gangappa Pujari
योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. गावंडे कुटुंबाच्या मारहाणीतून आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana : 60 वर्षांच्या नराधमाचं 12 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, महिलांनी शोधलं आणि...
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Crime News : ही घटना समोर आल्यानंतर गावातील महिलांनी या आंबटशौकिनाला चपलेने चोप दिला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
घातपात असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेहाजवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : शिक्षकी पेशाला काळीमा! दोन शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhan Crime News : वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.