Bus Fire
- All
- बातम्या
-
Hinjewadi Bus Fire: हिंजवडी जळीतकांड! कापडाच्या चिंध्या अन् बेंझीन केमिकल, असा रचला मृत्यूचा खेळ
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Hinjewadi Bus Fire Case Update: हिंजवडीमध्ये ती घटना अपघात नाही. तर चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hinjewadi Bus Fire: चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Hinjewadi Bus Fire Shocking Update: आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून गाडीच्या चालकानेच वाहनांमध्ये आग लावून चौघांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, जीवाच्या आकांताने ओरडले पण... ; हिंजवडीतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची सुन्न करणारी घटना
- Wednesday March 19, 2025
- NDTV
पुण्याच्या हिंजवडी भागात सकाळी 7.30 च्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागली होती. यात चार कर्मचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.
-
marathi.ndtv.com
-
Bus Fire : टायर फुटल्याने स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bus Fire Thailand : बसचा टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बस शाळेच्या सहलीवरून परतत होती.
-
marathi.ndtv.com
-
भाविकांनी भरलेल्या बसमध्ये अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू; 24 हून अधिक जखमी
- Saturday May 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
धावत्या बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनाही तातडीने दुर्घटनेची माहिती दिली. पण पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?
- Saturday April 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Pune Express Highway: बसमधून 36 जण प्रवास करत होते, अचानक बसने पेट घेतला आणि पुढे काय घडले? वाचा सविस्तर...