Cctv Footage
- All
- बातम्या
-
CCTV Footage : नंदुरबारमध्ये व्यापाऱ्याला लोळवून मारहाण, घटनेचा VIDEO समोर
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CCTV Footage : मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
तरुणाच्या अंगावर गाडी घातली, फरफटत नेले! कारण ऐकून हैराण व्हाल, पाहा व्हिडीओ
- Sunday September 22, 2024
- Written by Rahul Jadhav
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी मिलिंद ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Beed News : जेवणाचं बिल घेऊन आलेल्या वेटरला बेदम मारहाण, गाडीला लटकवून फरफटत नेलं; घटना CCTV मध्ये कैद
- Monday September 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळाळेल्या माहितीनुसार, मेहकर -पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : आधी फोन मागितला, मग धारदार शस्त्राने वार केले; धारावीतील धक्कादायक घटनेचा Video
- Wednesday September 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मंगळवार म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी इंडियन बँकेच्या मागे ही घटना घडली आहे. सकाळी 9.24 वाजता हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : एका वडापावमुळे गेले 5 लाखांचे दागिने, पुण्यात वृद्ध दाम्पत्यासोबत काय घडलं?
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure, Edited by NDTV News Desk
वृद्ध दाम्पत्य बँकेतून परतत असताना चोरट्यांनी डाव साधला. वृद्ध दाम्पत्य स्कुटीवरून बँकेतून घरी निघाले होते. मात्र वाटेत वडा-पाव खायला थांबले.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO; धावत्या ट्रेनमधून उतरणारा प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच...
- Sunday August 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
हावरा साई नगर शिर्डी एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रदीप सिन्हा हे प्रवास करत होते. ट्रेनच्या खिडक्यांवर लागलेल्या पडद्यांमुळे प्रदीप यांना गोंदिया स्थानक आले हे कळालेच नाही.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
- Friday August 23, 2024
- Edited by NDTV News Desk
Accident News : रोहित प्रकाश पोकळे (वय 30 वर्ष) याच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज मधुकर पेटाडे, विजय श्रीनिवास धीरसागर हे गंभीर जखमी झालेत.
- marathi.ndtv.com
-
Video : मुलावर तलवारीनं हल्ला झाला तर हल्लेखोरांना भिडली आई, पाहा कसं पळवून लावलं
- Monday August 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका महिलेच्या मुलावर दिवसाढवळ्या तलवारीनं हल्ला (Sword Attack) करण्यात आला. त्यावेळी त्या महिलेनं मोठ्या धैर्यानं त्याला उत्तर देत हल्लेखोरांना पळवून लावलं आणि मुलाचा जीव वाचवला.
- marathi.ndtv.com
-
Video: लाच घेतलेल्या पैशाचं वाटप करताना CCTV मध्ये सापडले पोलीस, पुढं काय घडलं?
- Sunday August 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
तीन ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पैशांची विभागणी करताना CCTV कॅमेऱ्यात आढलले. हे सर्वजण यामधील एकानं लाच म्हणून घेतलेली रकमेची विभागणी करत होते.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : अटल सेतूवरुन महिलेचा उडी मारण्याचा प्रयत्न, ड्रायव्हरने केस धरुन वाचवले प्राण
- Saturday August 17, 2024
- Edited by NDTV News Desk
हिलेने ड्रायव्हरला गाडी अटल सेतूवर बाजूला थांबवण्यास सांगितली. मात्र कॅब ड्रायव्हरने गाडी बाजूला लावू शकत नसल्याचे वारंवार सांगत असतानाही महिलेने त्याला जबरदस्तीने गाडी बाजूला लावण्यात सांगितले. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवले होते.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : चिमुकली चालत होती, अचानक अंगावर पडला कुत्रा; अन् काही क्षणांत गेला जीव
- Wednesday August 7, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
सीसीटीव्हीती दृश्यांनुसार कुत्रा मुलीच्या अंगावर पडल्यानंतर ती बेशुद्ध झाली. जखमी अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : जोरदार आवाज झाला अन् भिंत कोसळली, शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ
- Saturday July 20, 2024
- Edited by NDTV News Desk
School Wall Collapse : वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोडवर असलेल्या नारायणी गुरुकुल शाळेत ही घटना घडली. शुक्रवारी 19 जुलै रोजीची ही घटना आहे.
- marathi.ndtv.com
-
बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video
- Tuesday July 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये पित्रा-पुत्रानं रेल्वे खाली येऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचं CCTV फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.