Chandrakant Patil
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Pune News: आयएलएस लॉ कॉलेजची बेकायदेशीरपणे शुल्क वसुली, सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतला मोठा निर्णय
- Monday April 27, 2026
- Written by Naresh Shende
संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो, आता कोथरुडचा ट्रॅफिक जाम विसरा!अनेक वर्षांपासून प्रलंबित 'या' रस्त्याचा प्रश्न सुटला
- Wednesday April 8, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: पुणेकरांसाठी आणि विशेषतः कोथरुडमधील रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Politics: "भाजपची राष्ट्रवादीवर दमदाटी", पाटील विरुद्ध पाटील संघर्ष पेटला, सांगलीत काय घडतंय?
- Thursday February 19, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजपाच्या एखाद्या नेत्याने त्यांना नियम सांगणे म्हणजे एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर दादागिरी सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : दहशतवादी तळं उद्ध्वस्त करणाऱ्या सिंदूर ऑपरेशनचं पुणे कनेक्शन समोर, चंद्रकांत पाटील यांचा मोठा खुलासा
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
सिंदूर ऑपरेशनमध्ये पीओकेमधील कित्येक दहशतवादी तळं नष्ट करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने अनेक स्वदेशी शस्त्रांचा वापर केला. ज्यामध्ये ब्रम्होस आणि एस 400 सारख्या मिसाइलचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'सगळ्यांचा रेकॉर्ड माहितेय, उद्याच यादी जाहीर.., 'हिंदी'वादावरुन चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. तुम्हालाही इंग्रजी चालतं पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Free education: मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, मंत्र्यांनी दिले थेट आदेश
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
पात्र विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये,मागील वर्षी संस्थांनी शुल्क आकारले असल्यास, ते परत करण्याचे स्पष्ट निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.
-
marathi.ndtv.com
-
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार सोपे, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Saturday June 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी राज्य सरकारनं नवे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: काँग्रेस खासदाराला भाजप मंत्र्यांची खुली ऑफर, खासदाराने एका वाक्यात विषय संपवला
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र या मतदार संघावरील दावा काँग्रेसने शेवटपर्यंत सोडला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Carry On Yojana: कॅरी ऑन योजना दुर्दैवी..' चंद्रकांत पाटलांच्या निर्णयाला ABVP चा विरोध
- Thursday February 6, 2025
- Written by Gangappa Pujari
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिकची संधी देणे हे चूक नाही परंतु असे करत असताना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाशी तडजोड होता कामा नये. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच कॅरी ऑन साठी अनुकूल असणे दुर्दैवी आहे, असे अभाविपने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत', भाजप नेत्याचे सर्वात मोठे वक्तव्य
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
Vidhansabha Election Result 2024: राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीला किती जागा? चंद्रकांत पाटील यांनी नेमका आकडा सांगितला
- Friday November 22, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपला अंदाज सांगितला आहे. निवडणूक निकाला आधी ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले होते.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही सर्व जागांवर तयारी करतोय, युती आमच्या शर्तींवर होते' पाटलांच्या बोलण्याचा अर्थ काय?
- Wednesday September 25, 2024
- Written by Rahul Jadhav
आम्ही या सर्व जागांची तयारी करत असतो म्हणजे आम्हाला युती नको असते असं नाही असे सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.