Chandrapur Mayor
- All
- बातम्या
-
चंद्रपूरमधल्या घडामोडींबद्दल संजय राऊतांना अंधारात ठेवलं? युवा नेत्याने केला करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा
- Friday February 13, 2026
- Written by Shreerang
संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सुपर उद्धव ठाकरे असा उल्लेख केला होता. हा उल्लेख या युवा आमदाराबद्दलच केला असावा असा अंदाज बांधला जातोय.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: चंद्रपुरात भाजप-ठाकरे गटाची युती; नेत्यांची कोंडी, राऊत-अंधारेंच्या वक्तव्याने संभ्रम
- Tuesday February 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chandrapur Mahapalika Mayor News: चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, या निवडीत शिवसेना (उबाठा) गटाने भाजपला मदत केल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: चंद्रपुरात काँग्रेसमध्ये चिखलफेक, भाजपचं 'कमळ' फुललं; महापौरपदी संगीता खांडेकर
- Tuesday February 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chandrapur Mayor Election News: भाजपच्या संगीता खांडेकर 32 मते मिळवून नव्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Mayor: काँग्रेसने संधी गमावली? भाजप- शिवसेना उबाठाची युती, फॉर्म्युलाही ठरला
- Tuesday February 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजपचे किशोर जोरगेवार याबाबत बोलताना स्पष्ट केले की, "शिवेसना ठाकरे गटासोबत आम्ही युती करत आहोत. महापौर हा भाजपचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या नावे आम्ही व्हीप काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Mayor: वडेट्टीवारांना डबल धक्का, पक्षश्रेष्ठींपाठोपाठ विभागीय आयुक्तांनी दिला दणका
- Wednesday February 4, 2026
- Reported by Sanjay Tiwari
Chandrapur Mayor Congress Rift: इतकं सगळं घडल्यानंतरही चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसणार का ? याचं उत्तर खुद्द काँग्रेसमधली लोकंही ठामपणे होकारार्थी देऊ शकत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Mayor Election : चंद्रपूरचा महापौर कोण? काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात मोठा ट्विस्ट
- Monday February 2, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत यश मिळवल्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Congress: गल्लीत गोंधळ, दिल्लीत तोडगा, चंद्रपूरचा तिढा 'हाय कमांड' सोडवणार
- Monday February 2, 2026
- Written by Shreerang
Who will become mayor of Chandrapur ? चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. पण काँग्रेसमधील दोन गटांमध्ये सुरू असलेल्या लाथाळ्यांमुळे निर्णय लांबणीवर पडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News : चंद्रपुरात राजकीय 'ट्विस्ट'! ठाकरे गटाने भाजपासाठी दरवाजे उघडले? काँग्रेसची डोकेदुखी वाढली
- Friday January 23, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
Chandrapur Municipal Corporation 2026: चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे.