Chhagan Bhujbal
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai-Nashik News: मुंबई-नाशिक प्रवास 1 तासाने घटणार! ई- एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर
- Monday November 17, 2025
मंत्री भुजबळ यांनी शासनाकडे हे परिपत्रक तातडीने काढण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य शासनाने 22 ऑगस्ट 2025 रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले आणि नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: अंतरवालीतील लाठीचार्जला पवारांचा 'तो' पराभूत आमदार जबाबदार? भुजबळांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापले
- Friday September 19, 2025
Chhagan Bhujbal on Antarwali Sarati जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
OBC आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची आत्महत्या, वेदनादायी सुसाईड नोटही सापडली
- Friday September 12, 2025
मंत्री छगन भुजबळ यांचे सकाळी 10 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट वांगदरी गावी जाऊन स्वर्गीय भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
-
marathi.ndtv.com
-
'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, श्वेतपत्रिका काढा' भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केली मागणी
- Wednesday September 10, 2025
महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आज ओबीसी मंत्री उपसमितीच्या नेत्यांची बैठक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Paithani Saree : येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना; 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरी
- Thursday July 17, 2025
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'भुजबळ तो झाकी! लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील...' नव्या दाव्याने खळबळ
- Tuesday May 20, 2025
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक! महायुतीने काय साधलं? वाचा 5 मोठे मुद्दे
- Tuesday May 20, 2025
Chhagan Bhujbal Oath Caremony Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal News: अखेर मंत्रिमंडळात एन्ट्री! नगरसेवक ते मंत्री, अशी आहे छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द
- Tuesday May 20, 2025
Chhagan Bhujbal Political Journey: पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. जाणून घ्या छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal : 'एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री?' छगन भुजबळांच्या शपथविधीच्या वृत्ताने अंजली दमानिया संतापल्या
- Tuesday May 20, 2025
राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का? असंही अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal Oath Ceremony : अखेर छगन भुजबळांना मंत्रिपद, आज राजभवनात होणार शपथविधी
- Tuesday May 20, 2025
छगन भुजबळांना कोणं खातं मिळणार यावरुन चर्चा रंगली आहे, तरी भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.