Chhatrapati Sambhaji Nagar Crime
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Chhatrapati Sambhaji Nagar : प्रेयसीला घाटाच्या कड्यावरुन ढकलले आणि पोलिसांसमोर हजर झाला प्रियकर!
- Friday July 25, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhaji Nagar News: एका तरुणानं प्रेम प्रकरणातून प्रेयसीला घाटाच्या व्ही पॉईंटवरुन ढकलून दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, पायावर नाक घासायला लावलं; क्लासमधील मुलींचा वाद टोकाला पोहचला
- Friday July 25, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
संदीप लंके हा सतत आपला भाऊ पोलीस असून, आपलं काही होत नाही, अशा धमक्या शिंदे कुटुंबियांना देत होता. मारहाणीची माहिती मिळाल्यावर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले, तेव्हा माझे नाव संदीप लंके पाटील आहे काय करायचे ते करा.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : मान्यता रद्द तरीही पीडित मुली विद्यादीप बालगृहात; औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला फटकारलं!
- Thursday July 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धक्कादायक बाब म्हणजे या बालगृहात त्यांच्यासोबत इतका भीषण प्रकार घडल्यानंतरही अद्यापही त्या त्याच बालगृहात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: चटके दिले, उपाशी ठेवलं... चपाती नीट बनवता येत नसल्याने आईकडून लेकीचा छळ
- Tuesday July 15, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
जन्मदात्यांकडून गेल्या चार वर्षांपासून सतत सुरू असलेल्या छळवणुकीला मुलगी कंटाळली होती. त्यामुळे अमानवी अत्याचार सहन करण्याच्या पलीकडे झाल्याने या मुलीने अखेर मौन सोडले.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : विद्यादीप बालगृहात धर्मासाठी दबाव; पोलिसांच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड
- Sunday July 13, 2025
- Written by NDTV News Desk
विद्यादीप बालगृहातील विद्यार्थिनी छळ प्रकरणातील अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणातील सखोल चौकशी अहवाल लवकरच राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: विद्यादीप बालसुधारगृह छळ प्रकरण; 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
- Thursday July 10, 2025
- Reported by Mosin Shaikh
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहात मुलींना अमानवी व अघोरी वागणूक दिली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Big News: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप
- Wednesday July 9, 2025

Chhatrapati Sambhajinagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कॅमेऱ्या समोर कपडे बदलावे लागले, लेस्बियन म्हणून हिणवले, मासिक पाळीत तर...बालगृहात काय काय घडले?
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
रेश्मा चिमंद्रे या जिल्हा महिला, बाल अधिकारी आहेत. यांच्याकडेच विभागीय उपायुक्तांचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यांना सगळ्या गोष्टी अवगत असताना त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV मराठीचा इम्पॅक्ट! छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar News) विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यावेळी या मुलींचा छळ झाल्याचे समोर आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल
- Monday June 30, 2025

Chhatrapati Sambhajinagar Viral Video : सचिन घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या; संभाजीनगरमधील घटनेने खळबळ
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambhajinagar crime news : संगीताताई एका मंदिरात राहत होत्या. मात्र संगीताताई यांची आश्रमात घुसून हत्येमुळे केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण
- Saturday June 21, 2025

Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.