Chhattisgarh News
-
{
- All
- बातम्या
-
'आई...आई कडेवर घे ना...' धगधगत्या उन्हात मुलाच्या हट्टामुळे पारा सुटला; आईच्या कृत्याने कुटुंब हादरलं!
- Monday April 20, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जंगलातील दरीत त्याचा मृतदेह सापडला. मुलाच्या डोक्यावर गंभीर जखमा होता. सोबत त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड होता.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News: नक्षलवादी चळवळ खिळखिळी! 65 लाखांचे बक्षीस असलेले 65 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
- Thursday January 8, 2026
- Written by Gangappa Pujari
महिला नक्षलवाद्यांसह एकूण २६ कट्टर नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले. या सर्वांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
-
marathi.ndtv.com
-
नक्षलवाद्यांची पुन्हा भ्याड कृती, रस्ते कंत्राटदाराची गळा चिरून हत्या; रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला
- Monday December 8, 2025
- Written by Gangappa Pujari
नक्षलवाद्यांनी त्याला मारून त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: नवरा-बायको घरात आढळले मृतावस्थेत; भिंतींवर एक नाव, मोबाईल नंबर अन् मुलांसाठी खास मेसेज
- Thursday November 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मृतांनी घराच्या भिंतीवर लिपलस्टिकने एक धक्कादायक मेसेज लिहिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Naxalites News: शरणागती सुरुच! छत्तीसगडमध्ये 21 नक्षलवाद्यांचे 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण
- Sunday October 26, 2025
- Written by Gangappa Pujari
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १३ महिला नक्षलवादी कार्यकर्त्या (Female Naxalites) आणि ८ पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News: दळायला निघाल्या, वाटेत अनर्थ घडला; आईसह दोन मुलींचा दुर्दैवी अंत!
- Tuesday August 26, 2025
- Written by Gangappa Pujari
भात दळण्यासाठी जाणाऱ्या त्यांच्या आईसोबत प्रवास करणाऱ्या दोन निष्पाप मुली नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News: एक चूकीने लॉटरी लागली! साध्या टपरी चालकाला विराट कोहली, AB डीव्हिलियर्सचा फोन, कारण काय?
- Sunday August 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Chhattisgarh Rajat Patidar Sim Card Scam: छत्तीसगडच्या गरियाबाद जिल्ह्याच्या मडगावमधील तरुणासोबत घडलेल्या या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. काय आहे कारण? वाचा...
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News : माओवाद्यांकडून पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट, दोन नागरिकांची हत्या
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या अनेक दिवसांपासून माओवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात असल्य़ाच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा छत्तीसगडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite Bhaskar Killed : 45 लाखांचं बक्षीस, मोठ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड भास्करचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
भास्करवर छत्तीसगडमध्ये 25 लाख आणि तेलंगाणात 20 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Maoist movement : चळवळ अजून संपलेली नाही, बसवराजू खात्म्यानंतर माओवाद्यांचं 10 जून रोजी 'भारत बंद'चं आवाहन
- Monday June 2, 2025
- NDTV
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव उर्फ बसवराजूला ठार करण्यात आलं. यामध्ये 27 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Basavaraju : अभियांत्रिकीची पदवी, युद्धातही तज्ज्ञ; दीड कोटींचं बक्षीस असलेला अत्यंत धोकादायक नक्षलवादी ठार
- Wednesday May 21, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Who is Naxalite Basavaraju: छत्तीसगडच्या नारायणपुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये बसवराजूचा खात्मा करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
वाळू तस्करी रोखण्यासाठी दोन चार पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. अशात तस्कऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite : नक्षलवाद्यांनी उपसरपंचालाच संपवलं, मध्यरात्री घरात घुसले अन्...; गावात खळबळ
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने छत्तीसगढमध्ये ऑपरेशन चालवलं होतं. या ऑपरेशन अंतर्गत अनेक नक्षलवाद्यांनी सरेंडरही केलं आहे.