Cji
-
{
- All
- बातम्या
-
Supreme Court Hearing: सुप्रीम कोर्टातच घेईन इंग्रजीची परीक्षा, 30 मार्क मिळवू दाखवा; सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची अशी घेतली शाळा
- Wednesday March 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Supreme Court Hearing: सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला वारंवार विचारले की ही याचिका कोणाकडून लिहून घेतली आहे? त्यानंतर सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केले.
-
marathi.ndtv.com
-
BR Gavai : निवृत्त होताच माजी सरन्यायाधीश गवई यांचा 'अफाट' निर्णय; राष्ट्रपती भवनात घडलेला 'तो' किस्सा काय?
- Monday November 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former CJI BR Gavai : माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई (BR Gavai) यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी दाखवलेली औदार्यपूर्ण आणि अभूतपूर्व कृती सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
CJI BR Gavai : सरन्यायाधीश भूषण गवईंचा AI व्हिडीओ व्हायरल, पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं घडलंय तरी काय?
- Thursday October 9, 2025
- Written by Naresh Shende
CJI Bhushan Gavai AI Video Viral : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. 6 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना सर्वोच्च न्यायालयात घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार? राजेंद्र गवईंचा खुलासा, ते VIRAL पत्रही खोटं!
- Monday September 29, 2025
- Written by Gangappa Pujari
CJI Bhushan Gavai Mother Kamaltai Gavai RSS Event Controversy: कमलताई गवई यांनी पत्र लिहित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. अशातच या पत्रानंतर कमलताई गवई या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CJI Bhushan Gawai: 'ते' न्यायमूर्ती खटल्यादरम्यान चित्र काढत बसायचे, सरन्यायाधीशांनी सांगितला किस्सा
- Friday September 12, 2025
- Written by Shreerang
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करत असताना खंडपीठातील न्यायमूर्ती आपसात काहीतरी चर्चा करत होते.
-
marathi.ndtv.com
-
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारी बंगला का सोडला नाही? मनाला चटका लावणारं कारण आलं समोर
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात सरकारला माजी सरन्यायाधीशांना त्यांचे जुने निवासस्थान रिकामे करण्याची विनंती करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ex CJI DY Chandrachud News: निवृत्तीनंतरही EX CJI चंद्रचूड यांना बंगल्याचा मोह! सुप्रीम कोर्टाचे केंद्राला पत्र; प्रकरण काय?
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
पत्रात सरकारने माजी सरन्यायाधीशांना त्यांचे जुने निवासस्थान रिकामे करण्यास उद्युक्त करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CJI Bhushan Gavai News: 'ही संकुचित मनोवृत्ती...', सरन्यायाधीशांच्या प्रॉटोकॉलवरुन वाद, आव्हांडाना वेगळीच शंका
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Politics: जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? किमान स्पष्ट करावे कोणाची चूक आहे?" असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CJI Bhushan Gavai: सरन्यायाधीशांसांठी काय असतो प्रॉटोकॉल? CJI भूषण गवईंच्या संतापानंतर अधिकाऱ्यांची पळापळ
- Monday May 19, 2025
- Written by Gangappa Pujari
दुसरा कोणी असता तर कलम 142 चा कायदा सांगितला असतामला प्रोटोकॉल द्यावा याची गरज नाही. मात्र विषय पदाचा आणि सन्मानाचा आहे, असं ते म्हणाले.ो
-
marathi.ndtv.com
-
Bhshan Gavai News: सरन्यायाधीश संतापले, जाहीरपणे नाराजी अन् 3 अधिकाऱ्यांची तात्काळ दिलगिरी, नेमकं काय घडलं?
- Sunday May 18, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच
- Wednesday November 13, 2024
- Edited by NDTV News Desk
11 नोव्हेंबरला संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहित आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे जी क्वचित कुणाला माहीत असेल. जाणून घ्या नव्या सरन्यायाधीशांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी कहाणी.
-
marathi.ndtv.com
-
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, एका हातामध्ये तलवारीच्या जागी संविधान
- Wednesday October 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
मलाही सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपावे लागले होते! सरन्यायाधीशांनी सांगितला धक्कादायक अनुभव
- Thursday August 22, 2024
- Shreerang Madhusudan Khare
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती केली. कामावर परतल्यानंतर कोणावरही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासनही न्यायालयाने दिले.