Court
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
बापरे! राग आला, दारू प्यायला; सासूवर बलात्कार केला
- Thursday November 14, 2024
- NDTV
नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्यापुढे सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यांनी आदेश देताना म्हटले की आरोपी हा जावई असून पीडिता ही त्याची सासू आहे.
- marathi.ndtv.com
-
इंटरनेटवर कविता शोधल्या, 44 दिवसांच्या मेहनतीनंतर दिला 'बुलडोझर' कारवाईविरोधात आदेश
- Thursday November 14, 2024
- NDTV
NDTV ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदेश देताना कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकारांचे विभाजन, सर्वसामान्यांची घरे, आरोपींचे अधिकार, कायद्याचे राज्य, निवाऱ्याचा अधिकार, सरकारी अधिकाऱ्यांचा उत्तरदायीपणा अशा विविध पैलूंवर महिनाभर संशोधन केले होते.
- marathi.ndtv.com
-
सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच
- Wednesday November 13, 2024
- Edited by NDTV News Desk
11 नोव्हेंबरला संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहित आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे जी क्वचित कुणाला माहीत असेल. जाणून घ्या नव्या सरन्यायाधीशांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी कहाणी.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांना महत्वाचे आदेश, ठाकरे मात्र वेटिंगवर! सेना- राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह प्रकरणात मोठी अपडेट
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
अजित पवार यांना दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह रद्द करून विधानसभा निवडणूकीत त्यांना नवीन चिन्ह द्यावं या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांसंदर्भात महत्त्वाचा आदेश, आदेशामुळे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
- Tuesday November 5, 2024
- NDTV
उत्तर प्रदेशात 16 हजार मदरसे असून त्यामध्ये 17 लाख मुलं शिक्षण घेतात. मदरसा शिक्षण कायद्यामुळे या विद्यार्थ्यांना मदरशातून काढून मुख्य प्रवाहातील शाळेत दाखल करावे अशी सक्ती करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हायकोर्टाची कौटुंबिक न्यायालयांना थेट सूचना
- Wednesday October 30, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयांना घटस्फोटादरम्यानचा कुलिंग कालावधी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
मायणी मेडिकल कॉलेज प्रकरण, दीपक देशमुखांना कोर्टाचा दिलासा
- Friday October 25, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
सातारा जिल्ह्यातील मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी दीपक देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
दिवाळीआधी सचिन वाझेला हायकोर्टाचा दिलासा, एका प्रकरणात जामीन मंजूर
- Tuesday October 22, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
एका प्रकरणात जामीन मिळाला असला तरी अद्यापही सचिन वाझेला तुरुंगातच राहावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस.सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी दुपारी या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानंतर खंडपीठाने हा निर्णय दिला.
- marathi.ndtv.com
-
रोज 3 वेळा शरीर संबंधांसाठी पत्नीची जबरदस्ती, नकार दिल्यास टोमणे मारते; त्रासलेल्या पतीची कोर्टात धाव
- Tuesday October 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
ज्या महिलेवर हे आरोप करण्यात आले होते, तिने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. नवऱ्याने आपल्याला घराबाहेर काढले होते असा आरोप पत्नीने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Ghatkopar hoarding case : 17 जणांचा जीव घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला जामीन
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
'घाटकोपर होर्डिंग प्रकरण हे नैसर्गिक रित्या घडले असून ही देवाची करणी असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते. यामध्ये कोणाचाही मृत्यू व्हावा असा माझा हेतू नव्हता.'
- marathi.ndtv.com
-
सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनला दिलासा, 'दोन्ही मुली सज्ञान, म्हणून...'; सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?
- Friday October 18, 2024
- Written by NDTV News Desk
सद्गुरू जग्गा वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला (Isha Foundation) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.