Court Verdict
- All
- बातम्या
-
याला प्रेम म्हणावं? 4 वर्षांच्या मुलाला जाळणाऱ्या विकृताला होणार फाशी, आईने नाकारल्याने लेकराला शिक्षा
- Saturday November 30, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पोलिसांना तपासादरम्यान कळाले की पंचरामने लहान मुलाचे अपहरण करून त्याला स्मशानात नेले होते. तिथे पंचरामने एक टॉवेल पेट्रोलमध्ये भिजवला आणि लहान मुलाभोवती गुंडाळला होता.
- marathi.ndtv.com
-
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांसंदर्भात महत्त्वाचा आदेश, आदेशामुळे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
- Tuesday November 5, 2024
- NDTV
उत्तर प्रदेशात 16 हजार मदरसे असून त्यामध्ये 17 लाख मुलं शिक्षण घेतात. मदरसा शिक्षण कायद्यामुळे या विद्यार्थ्यांना मदरशातून काढून मुख्य प्रवाहातील शाळेत दाखल करावे अशी सक्ती करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना धक्का, MUDA प्रकरणात होणार चौकशी! प्रकरण काय?
- Tuesday September 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Big Setback For Siddaramaiah : कर्नाटक उच्च न्यायालयानं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळून लावली आहे.
- marathi.ndtv.com
-
कुलगुरू डॉ.अजित रानडे यांना दिलासा, कोर्टाचा मोठा निर्णय
- Friday September 20, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Rahul Jadhav
कोर्टाने पुढील सुनावणी 23 सप्टेबरला ठेवली आहे. शिवाय रानडे यांना दिलासा देताना सुनावणी होत नाही तोपर्यंत रानडेंना पदावरून हटवू नये असे आदेशही दिले आहेत.