Dating
- All
- बातम्या
-
प्रचाराच्या शेवटच्या रविवारी धुरळा, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांपुढे शिवसेनेच्या भेरुलाल चौधरींचे आव्हान
- Monday November 18, 2024
- NDTV
रविवारी चौधरींनी बाईक रॅली काढली होती तर मंगलप्रभात लोढा यांनी एक रॅली काढली होती. यानंतर या दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
- marathi.ndtv.com
-
जे इतर कोणीही करू शकले नाही ते BSNL ने करून दाखवले, आता सिम कार्डशिवायही फोन करता येणार
- Saturday November 16, 2024
- Edited by NDTV News Desk
BSNLने भारतात सॅटेलाईट-टू-डिव्हाइस (Satellite-to-Device) सेवा सुरू केली आहे, जिथे नेटवर्क मिळत नाही अशा दुर्गम भागातही आता बीएसएनएलचे नेटवर्क मिळेल. यामुळे या भागातूनही ग्राहक फोन करून शकतील किंवा त्यांना फोन येऊ शकेल. या कॉलिंग सेवेत कोणताही अडथळा येणार नाही किंवा कॉल ड्रॉप होणार नाही हे विशेष.
- marathi.ndtv.com
-
मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले
- Thursday November 14, 2024
- NDTV
रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.
- marathi.ndtv.com
-
तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती.
- marathi.ndtv.com
-
Tulsi Vivah: तुळशीचे लग्न कधी आहे? यंदा जुळून आले दोन महत्त्वपूर्ण योग, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
- Tuesday November 12, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाहाच्या सोहळ्याचे आयोजन केल्यास दाम्पत्याच्या जीवनामध्ये सुख येते, असे मानले जाते. तसेच घरामध्ये विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी असेल तर तुळशीचे लग्न लावणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
- marathi.ndtv.com
-
Tulsi Vivah 2024: तुलसी विवाहचे काय आहे महत्त्व? सोहळ्याच्या यादीची करून घ्या नोंद
- Tuesday November 12, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Tulsi Vivah 2024: यंदा तुलसी विवाह कधी आहे? तुलसी विवाहचे महत्त्व काय आहे? पूजेच्या सामग्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आणणे आवश्यक आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
- marathi.ndtv.com
-
ऑनलाईन डेटिंगच्या विश्वात वावरण्यासाठी लक्षात ठेवा ही सप्तपदी, अन्यथा होईल पश्चाताप
- Friday November 8, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Online Dating Challenges: सध्याच्या डिजिटल युगात डेटिंग ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचंही प्रमाण तितकंच वाढलंय. तुम्हीही ऑनलाईन डेटिंगच्या विश्वात पाऊल ठेवणार असाल तर, या क्षेत्रातील धोके तुम्हाला माहिती हवेत.
- marathi.ndtv.com
-
कृति सेनॉन 9 वर्षे लहान तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये? इतके कोटी रुपये आहे त्याची संपत्ती
- Monday November 4, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Who Is Kabir Bahia: कृति सेनॉन 9 वर्षे लहान तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? काय आहे त्याचे नाव?
- marathi.ndtv.com
-
Live Update : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर निवडणूक लढण्यास ठाम
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aghadi) अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नाराज उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रासह 'भाऊबीज' सण विविध राज्यांमध्ये या नावांनी केला जातो साजरा
- Sunday November 3, 2024
- Edited by NDTV News Desk
Bhaidooj 2024: भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. भारतातील विविधता आणि संस्कृतीमुळे प्रत्येक ठिकाणानूसार सणांची नावं थोडीफार बदलली असली तरी, त्या सणांचे अर्थ आणि महत्त्व तेच आहे. जाणून घेऊयात भारतातील विविध राज्यांमध्ये भाऊबीज सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते.
- marathi.ndtv.com
-
US Elections 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल कधी येणार? 270 मतांचं गणित काय?
- Sunday November 3, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
US election result date: अमेरिकेत कशी होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक? कधी होणार सुरू होणार मतदान? एग्झिट पोलचे कल कधी येणार?
- marathi.ndtv.com
-
घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?
- Friday November 1, 2024
- Edited by NDTV News Desk
Vote From Home: निवडणूक आयोगाकडून यंदा घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाणून घेऊया घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर कोण करू शकणार आणि कशी असणार प्रक्रिया?
- marathi.ndtv.com
-
ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा
- Thursday October 31, 2024
- Written by NDTV News Desk
अभिनेत्री ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.