Dawood Ibrahim
- All
- बातम्या
-
DK Rao Arrest : छोटा राजनचा राईट हँड, दाऊद इब्राहिमचा कट्टर दुश्मन..कुख्यात गँगस्टर डीके राव आहे तरी कोण?
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Who Is Gangster DK Rao : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी अंडरवर्ल्डवर मोठी कारवाई करत छोटा राजन गँगचा कुख्यात गँगस्टर डीके रावला अटक केली. त्याच्यासोबतच दोन अन्य आरोपी अनिल सिंह आणि मिमित भूटालाही बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE: 'सख्ख्या बहिणीलाच...' दाऊद गँगमध्ये एन्ट्रीसाठी व्हायची भयंकर टेस्ट; वाचा थरकाप उडवणारा किस्सा
- Tuesday September 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Encounter specialist Pradip Sharma Exclusive Interview Mumbai Underworld Story: १९८० आणि १९९० चे दशक हे मुंबईत अंडरवर्ल्डचे युग होते. जेव्हा पोलिसांना समजले की एन्काउंटर हाच अंडरवर्ल्ड संपवण्याचा एकमेव मार्ग आहे, तेव्हा मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर वॉर होऊ लागले.
-
marathi.ndtv.com
-
दाऊद ते श्रीप्रकाश शुक्ला! गुन्हेगारी जगात प्रेमात पडलेले डॉन अन् त्यांच्या गर्लफ्रेंड्सचे 5 किस्से
- Friday August 1, 2025
- Written by Rahul Jadhav
आज गर्लफ्रेंड डे निमित्त, आम्ही तुम्हाला देशातील अशा काही मोठ्या डॉनच्या प्रेमकथांबद्दल सांगणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश देणार का ? विरोधकांनी घेरलं
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही असा आरोप काँग्रेसनेही केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Bomb Blast : दाऊदचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत का आला? 32 वर्षांनंतर टाडा कोर्टाचा नवा आदेश
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
छोट्या-मोठ्या उद्योगांतून कोट्यवधींची संपत्ती उभा करणारा मुंबईच्या गुन्हेगारी जगातील बादशहा टायगर मेमन पुन्हा एकदा चर्चेत आहे. 1993 मध्ये मुंबईतील बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंडला पुन्हा एकदा कोर्टाने झटका दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर
- Saturday January 11, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Rahul Jadhav
दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ खडसेंना धमकीचा फोन, 'त्या' डॉनचं नाव पुन्हा चर्चेत
- Wednesday April 17, 2024
- Edited by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आला आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगच्या नावानं त्यांना हा फोन आल्याची माहिती आहे.