Deepak Kesarkar
- All
- बातम्या
-
'माझी शेवटची निवडणूक..', मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून निवृत्तीची घोषणा
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
शिवसेना शिंदे गटाचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत राजकारणातून संन्यास घेणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभेला नको तो माणून तुम्ही तुमच्या डोक्यावर पुन्हा का बसवून घेतला. या कोकणात पहिले दहशत होती. भयाण वातावरण होतं. हे तुम्ही विसरलात का?
- marathi.ndtv.com
-
तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता
- Friday October 18, 2024
- Written by Rahul Jadhav
तळकोकणात उद्धव ठाकरे यांनी भाजप, राणे यांना जोरदार धक्का देत बडा नेता आपल्याकडे ओढला आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे टेन्शन मात्र वाढले आहे.
- marathi.ndtv.com
-
'मुंबईतले स्मारक होत नाही, त्या आधी महाराजांचा सर्वात उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारणार'
- Tuesday August 27, 2024
- Written by Rahul Jadhav
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत छत्रपतींचा सर्वात मोठा पुतळा याच राजकोटवर उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
धक्कादायक ! बदलापूरच्या 'त्या' शाळेतील 15 दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती
- Monday August 26, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Badlapur School Case : बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
शाळांची वेळ कितीची? शिक्षण मंत्री आता नेमके काय म्हणाले?
- Friday June 21, 2024
- Written by Rahul Jadhav
सकाळी 9 वाजता शाळा सुरू करण्याचा आदेश सरकारचा होता. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शांळांनी सरकारच्या यानिर्णयाला केराची टोपली दाखवली.
- marathi.ndtv.com
-
अखेर जुळले सूत; तब्बल 10 वर्षांनी राणे-केसरकरांची सावंतवाडीतील निवासस्थानी भेट
- Sunday April 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंच्या कणकवली निवासस्थानी दाखल होत मैत्रीच एक पाऊल पुढे टाकला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी दाखल होत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली.