Dehu
- All
- बातम्या
- फोटो
-
Saint Tukaram Maharaj : 'वाचला असेल तुका, तर राहू नकोस मुका!' जातीभेद, कर्मकांडावर थेट प्रहार करणारे संत तुकाराम महाराज
- Sunday March 16, 2025
- Edited by NDTV News Desk
वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची आध्यात्मिकतेबरोबरच एक दुसरीही बाजू आहे. जी काहीशी विद्रोही वाटते. जी सामाजिक भेदांवर बोट ठेवते अन् वेळेप्रसंगी अनिष्ठ रुढींविषयी सवालही उपस्थित करते.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Maharaj Beej : राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल, तुकाराम बीज सोहळा काय आहे?
- Sunday March 16, 2025
- Written by NDTV News Desk
वारकरी संप्रदायासाठी तुकाराम बीज हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी पंढरपूरहून आणि इतर गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी देहू येथे येतात.
-
marathi.ndtv.com
-
Shirish More : 32 लाखांसाठी शिरीष महाराजांनी स्वत:ला संपवलं, उपमुख्यमंत्री मोरे कुटुंबासाठी धावले!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. अवघे 32 वय असणाऱ्या शिरीष महाराज यांचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Shirish More Letter : 'आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त...', शिरीष महाराजांचं होणाऱ्या बायकोसाठी शेवटचं पत्र, वाचताना डोळे पाणावतील!
- Thursday February 6, 2025
- Written by NDTV News Desk
'कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं. सगळंच तर राहीलं. मी काहीही न देता सुद्धा तू मात्र माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस'
-
marathi.ndtv.com
-
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
शिवव्याख्याते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचं लग्न ठरलं आहे आणि टिळासुद्धा झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Pollution : इंद्रायणी कधी होणार 'मुक्त'? माहितीपटातून मांडली परिस्थिती
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास, वैज्ञानिकांचे संशोधन आणि हजारो वर्षांचा मानव सभ्यतेचा इतिहास उघडून पाहिला तर सुज्ञास अधिक सांगणे न लागे!
-
marathi.ndtv.com
-
तुकोबारायांच्या पालखीने पार केला सर्वात कठीण रोटी घाट, गावच्या बैलजोड्याने दिली साथ!
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
उत्साही वातावरणात संपूर्ण दिंडी सोहळ्याने ज्ञानोबा तुकारामाच्या व पांडुरंगाच्या नामस्मरणात रोटी घाट पार केला.
-
marathi.ndtv.com
-
संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला आहे.