Dharashiv News
-
{
- All
- बातम्या
-
Dharashiv News : एका व्हिडीओमुळं भाविकांमध्ये घबराट, तुळजा भवानी मंदिरातीत 'त्या' घटनेची राज्यभर चर्चा
- Friday June 26, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. वाढत्या गर्दीमुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
- Wednesday June 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Omraje Nimbalkar news: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये! ठाकरे गटातून बाहेर पडताच या अधिकाऱ्याच्या बदलीची केली मागणी
- Monday June 22, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Omraje Nimbalkar: सत्तेत आल्यानंतर आपल्या मतदारसंघातील पहिलेच काम असल्याचे सांगत ओमराजे यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि एका महत्त्वाच्या बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या नावावर ग्रामीण भागात नवा खेळ; एका मेसेजमुळे हजारो दूध उत्पादकांना टेन्शन
- Tuesday June 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या नावाचा वापर करत काही समाजकंटकांनी ग्रामीण भागातील एका मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या व्यवसायाला बदनाम करण्याचा डाव रचल्याचे उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा थांगपत्ताच नव्हता, पेट्रोल पंपावरील CCTV समोर येताच शहरात खळबळ
- Thursday June 11, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल
- Thursday June 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv News: शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत असताना, धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावच्या धनंजय (धनु) तांबे या तरुण शेतकऱ्याने महामार्गासाठी आपली एक एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात काळीज पिळवटून टाकणारी घटना, लोकांचा डॉक्टरांविरोधात आक्रोश
- Monday June 8, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात एका प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळ दगावल्याचा गंभीर आरोप मृत बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
40 किलोमीटरवरून बिर्याणी खायला आले, पण प्लेटमध्ये जे दिसले...; आता थेट तुकाराम मुंढेंकडे होणार तक्रार
- Monday June 8, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Cockroach in Biryani: . ग्राहकांनी या घाणेरड्या प्रकाराबाबत आवाज उठवला, तेव्हा त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे हा वाद आता आणखीनच पेटला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महागाईच्या काळात सासऱ्यांची भन्नाट शक्कल! धोंडे जेवणात जावयाला 'जी' भेट दिली त्याची सगळीकडेच चर्चा
- Thursday May 28, 2026
- Written by Rahul Jadhav
पेट्रोल डिझेलसाठी हा चांगला पर्याय असल्याचं ही ते म्हणाले. कुठे ही जाण्या येण्यासाठी त्याचा फायदा होवू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Tuljapur News : पहाटे राख सावडायला गेले अन् कुटुंब हादरलं; मृत महिलेची कवटीही..., तुळजापुरातील भीतीदायक प्रकार
- Monday April 20, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार
- Friday April 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू उपशाच्या तक्रारीवरून तहसीलदार आणि एका तक्रारदारात जोरदार राडा झाला.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरात तंबाखू खाताय? थेट हजारो रुपयांचा दंड होणार वसूल, 24 जणांना कोटपा कायद्याचा फटका
- Thursday April 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharashiv News: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या 24 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News : गॅस वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भयंकर घडलं
- Wednesday April 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एचपी गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: पत्नीचा कुऱ्हाडीने खून, लेकीने बापाला पाहिलं, तिला ही संपवलं, मुलगा वाचला अन् पुढे...
- Tuesday April 7, 2026
- Written by Rahul Jadhav
आपण कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी लिंबूबाई व मुलगी मानसी या दोघींचा खून केल्याचे त्याने पोलीसांना सांगितले.