Dilip Khedkar
- All
- बातम्या
-
Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
- Tuesday October 7, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pooja Khedkar Case : 'धो' चा 'को' केला; पूजा खेडकरांच्या कुटुंबीयांचा आणखी कारनामा उघड
- Tuesday July 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
दिलीप धोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सातबारा देखील उपलब्ध आहे. वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
ACB कडून मोठी कारवाई; मंत्र्याला लाच दिल्या प्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढल्या!
- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या अॅडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला. त्यात दोन मंत्र्यांचा उल्लेख आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिलीप खेडकर लाच प्रकरण : रामदास कदमांनी दाखवलं आदित्य ठाकरेंकडं बोट
- Wednesday July 17, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Puja Khedkar : ट्रेनी आयएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लाच प्रकरणात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवलंय.
-
marathi.ndtv.com
-
वादात अडकलेल्या IAS पूजा खेडकरांची पहिली प्रतिक्रिया, आजपासून वाशिम कार्यालयात रुजू!
- Thursday July 11, 2024
- Written by NDTV News Desk
ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा, स्वतंत्र केबिनची मागणी, वडिलांची संपत्ती 40 कोटी आणि पूजा खेडकर यांनी UPSC मध्ये नॉन क्रिमिलेयरअंतर्गत नोंदणी केली या कारणांमुळे पूजा खेडकर यांच्यावर टीका केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?
- Thursday July 11, 2024
- Edited by NDTV News Desk
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पूजाच्या वडिलांनी त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे.