Economy Of India
- All
- बातम्या
-
India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर
- Friday May 30, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकास करणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. तसेच, अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे (टॅरिफ) जगातील अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pre Monsoon News : पूर्व मान्सूनला सुरुवात; महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर होणार दाखल
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.
-
marathi.ndtv.com
-
IMD Monsoon Alert : यंदा पाऊस लवकर येणार, केरळमधील आगमनाची तारीखही कळली
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारतीय हवामान खात्याने (IMD Monsoon Prediction) एप्रिल महिन्यात पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 2025 साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल (India to receive above-average monsoon) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Economy : भारत 2025 मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : IMF रिपोर्ट
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
भारताची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू शकते. यावेळी जीडीपीचा आकार 5069.47 अरब डॉलर असू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Economic Survey Report : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? जाणून घ्या सर्वकाही
- Thursday January 30, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण (Why is the Economic Survey Important?) सादर केले जाते. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करण्यात येणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 जानेवारी 2025 रोजी आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey Report) सादर केला जाईल.