Election Commission
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Election Commision PC LIVE: महापालिकां निवडणुकांची घोषणा, 15 जानेवारीला मतदान, वाचा प्रत्येक अपडेट
- Monday December 15, 2025
महापालिका निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी कधी असणार याची ही घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचे प्रत्येक अपडेट तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार! आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
- Monday December 15, 2025
राज्य निवडणूक आयोगाने आज चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Dry Day: 3 डिसेंबरला ड्राय डे आहे की नाही ? हायकोर्टाच्या निकालानंतर दारूप्रेमींना पडलाय प्रश्न
- Tuesday December 2, 2025
Maharashtra Dry Day: 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने तोपर्यंत ड्राय डे असणार असा प्रश्न पडल्याने दारूप्रेमींच्या घशाला कोरड पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र
- Monday December 1, 2025
Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Local Body Elections: तुमच्या नगरपालिकेचे मतदान दोनदा होणार? 'या' कारणामुळे आयोगाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
- Monday December 1, 2025
Local Body Elections: राज्यात होऊ घातलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM on Election Postponed: "निवडणूक आयोग कुणाचा सल्ला घेतंय माहीत नाही", निवडणुका रद्द झाल्याबद्दल CM फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी
- Monday December 1, 2025
CM देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चूक आहे. अशापद्धतीने कुणीही कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल. असं आजपर्यंत कधीच झालं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Local Body Elections: झेडपी-मनपा आरक्षण पुन्हा! निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय, वाचा सविस्तर
- Friday November 28, 2025
Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Local Body Elections: 57 नगरपरिषदांची निवडणूक रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट, वाचा संपूर्ण यादी
- Thursday November 27, 2025
Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission PC Live: Live Update: नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी
- Tuesday November 4, 2025
Maharashtra Local Body Election Announcement Updates: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आजच बिगुल वाजण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुका आज जाहीर होणार? निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
- Tuesday November 4, 2025
Election Commission's press conference: निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार होणार आहे. या पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय! राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
- Thursday October 30, 2025
Maharashtra State Election Commission: या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.