Election Results 2026 News
- All
- बातम्या
-
BMC Mayor Election : 'Mumbai Boss' चा सस्पेन्स कधी संपणार? कशी असते महापौरपदाची लॉटरी सिस्टम? वाचा सर्व माहिती
- Saturday January 17, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने 118 जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे. 25 वर्षानंतर आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. महापौरपदाच्या आरक्षणासाठी लॉटरी सिस्टम कशी असते, जाणून घ्या सविस्तर माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Jalna Election Result 2026 : जालन्यात भाजपाचा महाविजय! कोणत्या प्रभागात कोण जिंकलं?, वाचा संपूर्ण यादी
- Saturday January 17, 2026
- Written by Onkar Arun Danke
Jalna Municipal Election Result 2026 Winner List : जालना महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे
- Saturday January 17, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी रंगलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 84 जागांवर विजय मिळवला. वाचा सर्व प्रभागातील विजयी उमेदवारांची यादी..
-
marathi.ndtv.com
-
Mira Bhayandar Corporation Election Results 2026: मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपच धुरंधर, संपूर्ण नगरसेवकांची यादी वाचा एका क्लिकवर
- Saturday January 17, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Mira Bhayandar Corporation Election Results 2026: मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं?' राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Saturday January 17, 2026
- Written by Gangappa Pujari
BMC Election Result 2026 Raj Thackeray Post: मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की," असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांचे कौतुक केले केले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: ठाकरेंवर दुहेरी आघात! बालेकिल्ला ढासळताच पहिल्या महिला आमदाराचे निधन
- Saturday January 17, 2026
- Written by Gangappa Pujari
Shivsena Former MLA Neela Desai Death: निकालानंतर ठाकरेंना दुसरा जबर धक्का बसला असून शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं दुःखद निधन झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result: मुंबईत महापौर कोणाचा होणार? एका रात्रीत चित्र पालटले
- Saturday January 17, 2026
- Written by Shreerang
Who Will Become Mayor of Mumbai?: मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. या सत्तेला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरूंग लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election Result: हायहोल्टेज लढाईत अमोल बालवडकरांनी मारली बाजी; प्रभाग 9मध्ये राष्ट्रवादीचे 2 शिलेदार विजयी
- Saturday January 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Election Result 2026: भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा 896 मतांनी पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणूक 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप (88),शिवसेना-UBT (67), शिवसेना (27), काँग्रेस (24), मनसे (9), राष्ट्रवादी-अजित पवार (3), राष्ट्रवादी-शरद पवार (1) इतक्या जागा जिंकल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा..
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेची सत्ता गेली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणते पर्याय?
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा इनसाईड स्टोरी..
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : मुंबई निसटली, ठाणे गमावलं, पुण्यात पानीपत; पण 'या' महापालिकेत फक्त 'ठाकरे ब्रँड
- Friday January 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का सहन करावा लागला. पुण्यात तर ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यात भाजप ८०, अजित पवार गट ६, काँग्रेस ३, शरद पवार गट ३ जागांवर आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Elections : निशिकांत दुबे राज ठाकरेंची भेट घेणार, 'पटक-पटक कर मारूंगा' चॅप्टर संपवणार, ट्वीटमुळे खळबळ!
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिकेत शिवसेना (UBT)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पराभवाच्या उंबारठ्यावर असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ट्वीट करून खळबळ उडवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election Result : पुण्यात भाजपाच्या वादळात पवार परिवार उडाला! मोठ्या विजयाकडं BJP ची वाटचाल, पाहा अपडेट
- Friday January 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
PMC Election Result 2026 Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी दणदणीत आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC election results 2026 : मुंबईचा 'बॉस' कोण? सर्वाधिक जागा जिंकत भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष!
- Friday January 16, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा मराठी मतांवर काही प्रमाणात परिणाम होईल हे जाणून उमेदवार अचूक उभे केले.