Electric
- All
- बातम्या
- फोटो
-
OLA Electric च्या 4 नवीन स्कूटर लॉन्च, किंमत अवघ्या 39,999 रुपयांपासून सुरु
- Wednesday November 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ola Gig, Ola Gig+, Ola S1 Z आणि Ola S1 Z+ हे नवीन मॉडेल्स रेंजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांचे बुकिंगही सुरू झाली असून केवळ 499 रुपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
OLA चे मालक आणि कुणाल कामरा भिडले, ई-स्कूटरवरून नेमकं काय झालं?
- Sunday October 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bhavish Aggarwal vs Kunal Kamra : कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वादावादी सुरू आहे. कुणाल कामराने अलिकडेच OLA ई-बाईकच्या सर्व्हिस सेंटरचा एक फोटो शेअर केला आहे. जिथे अनेक बाईक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात उभ्या होत्या.
- marathi.ndtv.com
-
नवरात्रौत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, अदाणी इलेक्ट्रिसिटीचा निर्णय
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
कंपनीची नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
शेतात कामानिमित्त गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सांगलीतील हृदयद्रावक घटना
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, परिशनाथ मारुती व्हनमोरे (वय 40) साईराज व्हनमोरे (वय 13) आणि प्रदीप श्रीकृष्ण व्हनमोरे (वय 35) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ व्हनमोरे (वय 14) असे जखमी मुलाचे नाव आहे.
- marathi.ndtv.com
-
'माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बील भरलं नाही', हजार रुपये दिले की... केंद्रीय मंत्र्यांची कबुली
- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
'माझ्या तीन पिढ्यांनी शेतीच्या विजेचं बिल भरलेलं नाही. डीपी जळाली तर इंजिनिअरला पैसे देऊन नवीन बसवतो, अशी जाहीर कबुली केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Nashik News : मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा
- Friday September 20, 2024
- Written by NDTV News Desk
यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे यंत्र हे कोरियाचे असल्याचे समोर येत आहे.
- marathi.ndtv.com
-
महावितरणच्या कार्यालयात चक्क पत्त्यांचा डाव, व्हिडीओ व्हायरल
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकांच्या समस्या सोडवायच्या सोडून कार्यालयात बसून पत्त्याचा डाव रंगला होता. याची दखल आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
'ओला इलेक्ट्रिक बाईक'मुळे ग्राहकांना झटका; लातूरमध्ये कंपनीकडून सर्व्हिस मिळत नसल्याने संताप
- Sunday August 18, 2024
- Edited by NDTV News Desk
Ola Electric Scooter : अनेक दिवसापासून ग्राहकांना सर्व्हिस मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. लातूरमधील बार्शी रोडवरील ओला शोरुममध्ये शेकडो गाड्या धूळखात पडल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
OLA Electric IPO मध्ये 2 ऑगस्टपासून करता येणार गुंतवणूक, प्राईज बँडही ठरला
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
Ola Electric IPO : ओला आयपीओ येत्या 2 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 6 ऑगस्ट रोजी बंद होईल. ऑफरसाठी अँकर बूक 1 ऑगस्टला सुरु होईल. कंपनीची लिस्टिंग 9 ऑगस्ट रोजी होईल.
- marathi.ndtv.com
-
दुपारी उन्हाच्या झळ्यांनी अस्वस्थ, 12 वर्षांच्या मुलीने कुलर सुरू केला अन् मृत्यूने गाठलं!
- Friday April 12, 2024
- Written by NDTV News Desk
घराघरांमध्ये एसी आणि कुलरचा वापर वाढला आहे. मात्र उष्णतेच्या झळ्यांपासून दिलासा देणारा कुलर आपल्याच घरातील लेकीचा जीव घेईल असा विचारही कुणी केला नसेल.