Farmers News
- All
- बातम्या
-
Viral Video : एक दोन नव्हे 6 सिहांनी शेतात लावली होती फिल्डिंग..शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच घडलं असं काही..
- Friday December 26, 2025
बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवत आहेत. पण एका शेतकऱ्यासोबत असं काही घडलं आहे, ज्याचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Leopard Terror: बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको; मुंबई–आग्रा महामार्ग ठप्प
- Saturday December 20, 2025
Leopard Terror in Dhule: धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील वर्षी परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी पुरता हादरला आहे
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: कर्जासाठी खरंच किडनी विकली? मानवी अवयव तस्करी ते व्हिएतनाम कनेक्शन, हृदयद्रावक कहाणी समोर
- Thursday December 18, 2025
Chandrapur Farmer Story: सावकारी जाचातून पुढे आलेले हे प्रकरण आता मानवी अवयवांचा तस्करीचा दिशेकडे सरकले आहे. पोलीस विभागाने चौकशीसाठी सहा पथके तयार केलीत
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: कर्जासाठी सावकाराचा त्रास, शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, भयंकर प्रकाराने महाराष्ट्र हादरला
- Tuesday December 16, 2025
रोशन कुडे यांच्या म्हणण्यानुसार, एका लाखावर दिवसाला १० हजार रुपये प्रमाणे व्याज आकारले जात होते, ज्यामुळे मूळ रक्कम व व्याजाचा आकडा ७४ लाखांपर्यंत पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : इंडिगोच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे 5 दिवसात 10 कोटी पाण्यात; फुल उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात
- Thursday December 11, 2025
गेल्या पाच दिवसांत देशभरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुरंदर विमानतळासाठी जमिन! शेतकऱ्यांच्या मागणीला यश, मोठा मोबदल्यासह कोणत्या गोष्टींना सरकार तयार?
- Monday December 8, 2025
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाकरिता सात गावांतील सुमारे तीन हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : शेतकऱ्यांचा नवा आधार ! माती तपासणी ते मार्केट रेट्स, सर्व माहिती एकाच ॲपवर; वाचा सर्व माहिती
- Wednesday December 3, 2025
Mahavistar App Pune : शेतकऱ्यांना मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी हे अत्याधुनिक एआय-आधारित (AI-based) ॲप विकसित करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: 1500 केळीची झाडे जमीनदोस्त, शेतकऱ्यानेच फिरवला बुलडोझर, अमरावतीच्या बळीराजाची व्यथा
- Tuesday November 25, 2025
केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. अमरावतीमधूनही असाच प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Banana Farmer News: मनात मृत्यूची भिती, डोळ्यात अश्रू; केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! घडतंय काय?
- Monday November 24, 2025
बाजारात माल पोहोचवण्याचा खर्च वजा झाला की, हा तोटा शेतकऱ्यांच्या अंगावरच येतो. त्यातच या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणेही कठीण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले
- Monday November 17, 2025
लातूर जिल्ह्यातील एका गावात दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांनी काळ्या आईसाठी राबत असताना दुर्देवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Farmers News:'ही' पिकं घ्या अन् खात्यात 50 हजार मिळवा; 'लाडक्या शेतकऱ्यां'साठी सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा
- Sunday November 16, 2025
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : हल्ला करणाऱ्या बिबट्याला लागेल 300 वॅटचा झटका, आश्रम शाळेतील ‛रेन्चो’चं जिल्ह्यात होतंय कौतुक
- Saturday November 15, 2025
नंदुरबार येथील आश्रम शाळेत शिकणारा जोसेफ नाईक या ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ‛फार्मर्स सेफ्टी शेड’ नावाचे उपकरण तयार केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत
- Thursday November 6, 2025
अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.