Fine
-
{
- All
- बातम्या
-
Tukaram Mundhe: '... तर थेट 10 लाखांचा दंड', तुकाराम मुंढेंचा इशारा; अधिकाऱ्यांना दिले आदेश
- Saturday July 18, 2026
- Written by Gangappa Pujari
कीतीही छोटा उद्योग असला तरी त्याला दंड लावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या ते ऑनलाईन मिळते त्यामध्ये काही अडचणी नाहीत. नियमांनुसार उद्योग करा," असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
रेल्वे प्रवाशांनो सावधान! 1 जुलैपासून या चुका केल्यास 10000 रुपयांपर्यंत भरावा लागणार दंड, नियमांची यादी वाचा
- Saturday June 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Indian Railway News: भारतीय रेल्वेने विनातिकीट प्रवासासाठीचा दंड दुप्पट स्वरुपात आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. 1 जुलैपासून हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. महिलांच्या डब्यात बसणाऱ्या पुरुषांना, अनधिकृत फेरीवाल्यांना आणि भिकाऱ्यांनाही मोठा दंड ठोठावला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mango Fine: खबरदार! झाडावरुन पडलेले फळ उचलाल तर 3.75 लाखाचा दंड, 'ही' चूक करु नका
- Wednesday May 13, 2026
- Written by Gangappa Pujari
तुम्ही चुकून सरकारी झाडावरून आंबा तोडला, तर तुम्हाला ५,००० सिंगापूर डॉलर्स किंवा ₹३.५ लाखांपेक्षा (अंदाजे $३.५ लाख) अधिक दंड होऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरात तंबाखू खाताय? थेट हजारो रुपयांचा दंड होणार वसूल, 24 जणांना कोटपा कायद्याचा फटका
- Thursday April 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Dharashiv News: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या 24 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yeola Crime: ट्रक अडवला, 30,000 मागितले... पैसे न दिल्याने पोलिसांनीच वाहन जाळले? नाशिकमध्ये खळबळ
- Friday April 10, 2026
- Written by Gangappa Pujari
धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकमध्ये आर्मी जवानाचे साहित्य असल्याचंही सांगण्यात येत असून याप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: हायकोर्टाचा अजब निर्णय! BMC च्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड; 2 दिवसांची मुदत
- Wednesday February 18, 2026
- Written by Gangappa Pujari
अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा प्रतिकात्मक दंड ठोठावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSRP Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठीची मुदत काय? यापुढे एकही संधी मिळणार नाही
- Saturday February 14, 2026
- Written by Gangappa Pujari
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपून आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nylon Manja Ban: नायलॉन मांजा वापरताय? 'इतक्या' हजारांचा दंड भरावा लागणार; विक्रेत्यांनाही दणका
- Tuesday January 13, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
जीवघेणा नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Atharva Sudame News: अथर्व सुदामेला दणका! PMPने ठोठावला मोठा दंड; 'ते' रील पडले महागात
- Thursday January 8, 2026
- Written by Gangappa Pujari
मुदतीत खुलासा न दिल्याने महामंडळाने त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSRP नंबर प्लेटची मुदत संपली; आता होणार थेट कारवाई, किती दंड बसू शकतो?
- Monday January 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्य परिवहन विभागाने वारंवार मुदतवाढ देऊनही अजूनही अनेक वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्यात आलेली नाही. 31 डिसेंबरची शेवटची संधी उलटून गेल्याने आता आरटीओ (RTO) प्रशासनाने रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
E Challan News:मुंबईत 31 डिसेंबरला किती वाहनचालकांवर कारवाई झालीय माहिती आहे ? दंडाची रक्कम पाहून बसेल धक्का
- Friday January 2, 2026
- NDTV
E Challan News: मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई झाल्याचे प्रमाण अधिक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral News: लग्नाच्या 10 महिन्यातच बाळ जन्मलं तर जोडप्यावर दंडात्मक कारवाई! गावाच्या विचित्र नियमांमुळे वाद
- Sunday December 28, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Viral News: एका गावातील विचित्र नियमांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालीय. यामुळे लग्न, लिव्ह-इन आणि गर्भावस्थेवरील दंडात्माक कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Health News: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे म्हातारपण लवकर येतं? सुरकुत्या कमी करण्यासाठी फॉलो करा या गोष्टी
- Wednesday December 10, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Health News: शरीरातील कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: बॅचलर मुलाच्या खोलीत 2 पोरींचा मुक्काम! सकाळी सोसायटीवाले अन् थेट... धक्कादायक प्रकरण
- Friday December 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Bengaluru Society News: आम्हीही फॅमिली इतकाच समान मेंटेन्स खर्च देतो, मात्र आम्हाला अशी का वागणूक दिली जाते? असा सवाल या तरुणांनी केला आहे.