Gadchiroli News Today
-
{
- All
- बातम्या
-
Gadchiroli News: गडचिरोलीत खळबळजनक घटना, एकाच दिवशी 500 वटवाघुळांचा मृत्यू, भीतीदायक कारण आलं समोर
- Monday May 25, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेनं कहर केला आहे. बहुतांश ठिकाणी सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेचं तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे जात असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: गडचिरोलीला स्ट्रॉबेरीमुळे मिळाली नवी ओळख, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मोठे यश
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
एकेकाळी नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या लाल सलामकडे पाठ फिरवत इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी लालबुंद स्ट्रॉबेरीची शेती करण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : दहशतीचं प्रतीक असलेली 44 माओवादी स्मारके उद्ध्वस्त, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
- Wednesday February 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : गडचिरोलीतील हादरली! 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; आधी बाळ गेलं, नंतर आईचाही अंत
- Saturday January 3, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
गावात प्रसूतीची सोय नसल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला जंगल मार्गाने प्रवास करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: पोहण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या मावस भावांचा बुडून मृत्यू; अख्ख गाव हळहळलं
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
पोहायला तळ्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maoist Surrender:12 जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकले, CM फडणवीसांनी हाती संविधान सोपवले!
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 10 जणांचे लचके तोडले, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
परिसरात मोकाट कुत्र्याने धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: वाळू माफियांना दणका! 15 ट्रॅक्टर्स जप्त, महसूल विभागाची मोठी कारवाई
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
गडचिरोलीमध्ये रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून तब्बल 15 ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: गडचिरोलीत लाखोंचा धान्य भरडाई घोटाळा उघडकीस, 4 गिरणीमालकांवर गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
वस्तू अधिनियम 1955 कलम 10 भारतीय दंड संहिता 1860 कलम 420 नुसार चारही गुन्हे नोंदवण्यात आले आहे यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: मुलानेच जन्मदात्या बापाला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला अन्.. मित्राच्या मदतीने भयंकर कांड
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये मुलाने आईची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता गडचिरोलीमध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : शेतकऱ्याने मांडले गाऱ्हाणे, मदत ऑन दी स्पॉट; आशिष जैस्वालाच्या 'नायक' कामगिरी
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gadchiroli News : वन विभागाने शेतकरी गजानन डोंगरवार यांना नुकसान भरपाई मंजूर करत तासाभरातच मदतीचे आदेश जारी केले.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या, गडचिरोलीत पुन्हा दहशतीचं वातावरण
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gadchiroli News : सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षल्यांनी पत्रके देखील टाकले आहे. सुखराम मडावी पोलिसांचे खबरी असल्याचे लिहिले आहे.