Heatwaves
-
{
- All
- बातम्या
-
Jalgaon News : जळगावात उष्णतेचा कहर; 45 दिवसांत 321 मृत्यू, तज्ज्ञांकडून सतर्कतेचा इशारा
- Monday May 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून गेल्या दीड महिन्यात तब्बल 321 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात वाढत्या उन्हाचा कहर; महाविद्यालयांसह कामगारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर उपाययोजना
- Sunday May 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Alert: 16 ते 18 मे दरम्यान घराबाहेर पडताय? 'हा' धोक्याचा इशारा आधी वाचा, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे?
- Friday May 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Alert: या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. सकाळी 11ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून प्रशासनाने अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: लग्नाच्या 20 दिवसातच मृत्यूने गाठलं! नवविवाहितेच्या मृत्यूने जळगाव हळहळलं; उष्माघाताने घेतला जीव
- Thursday May 14, 2026
- Written by Gangappa Pujari
वैशाली ही पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेड येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे होतेय 'हॉट' सिटी, तापमानाचा पारा चाळीशीपार; नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन!
- Tuesday May 12, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्यभरात उष्णतेची लाट आहे. दिवसभर घामाच्या धारा रात्रीही तापमानाचा पारा चढाच असल्याचं दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Diet Alert: उन्हाळ्यात मुलांच्या आहारात 'हे' 8 पदार्थ टाळा, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम
- Thursday May 7, 2026
- Written by Rahul Jadhav
अनेकदा आपण थंड वाटणारे पदार्थ मुलांना देतो, जे प्रत्यक्षात त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : उकाडा जीव घेतोय? बसमध्ये चढण्यापूर्वी भोवळ येऊन महिलेचा जागीच मृत्यू; पालघरमधील हादरवणारी घटना
- Thursday May 7, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. दरम्यान पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Super El Nino 2026: सुपर अल निनो म्हणजे काय? महाराष्ट्रासाठी मे ते जुलै महिन्यापर्यंत धोक्याचा काळ, भीषण संकट येणार?
- Wednesday May 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Super El Nino: 'सुपर अल निनो' म्हणजे काय आणि त्याचा भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होईल? 30 वर्षांनंतर उद्भवणाऱ्या या दुर्मीळ हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आणि दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे, वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Weather News: मे महिन्यात उष्णतेचा तडाखा कमी होणार, पण 'ही' गोष्ट टेन्शन वाढवणार, कसं असेल मेचं तापमान?
- Sunday May 3, 2026
- Written by Rahul Jadhav
हे अनुभव कायम राहतील. मात्र, उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याने एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात असेल.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू! तोंडाला फेस, जीभ टाळूला चिटकली अन्... दुर्दैवी घटना
- Sunday April 26, 2026
- Written by Gangappa Pujari
उष्णतेमुळे शियाचा घसा कोरडा पडून जीभ टाळ्याला चिकटली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
-
marathi.ndtv.com
-
Heatstroke Death: ऊन जीवावर बेतलं! उष्माघाताचे आणखी 2 बळी; शेतात राबताना शेतकऱ्याचा मृत्यू
- Wednesday April 22, 2026
- Written by Gangappa Pujari
तातडीने औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur School Timings: नागपुरात शाळांच्या वेळेत बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व शाळांना आदेश
- Wednesday April 22, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur School Timing: नागपूर जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळा फक्त सकाळी 10.30 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..
- Saturday April 18, 2026
- Written by Naresh Shende
वाशिम जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानाचा तीव्र परिणाम जाणवत असून उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डोंगरकीन्ही येथील 25 वर्षीय गोपाल ठाकरे यांचा शेतात दुर्देवी मृत्यू झाला आहे.